Israel-Hezbollah War: इस्त्रायली हल्ल्यांमुळे लेबनॉनमध्ये आतापर्यंत 1,974 लोकांचा मृत्यू

[ad_1] इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यात गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरपासून युद्ध सुरू आहे. हमासच्या समर्थनार्थ लेबनॉनची दहशतवादी संघटना हिजबुल्लाहनेही सीमेवरून इस्रायलवर हल्ले सुरू केले. इस्त्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातही अनेक दिवसांपासून तणाव आहे. हमासच्या समर्थनार्थ हिजबुल्लाहने केलेल्या हल्ल्यांमुळे इस्रायलनेही हिजबुल्लावर प्रत्युत्तराचे हल्ले सुरू केले.    हळूहळू दोन्ही बाजूंमधील युद्ध वाढत गेले. गेल्या महिन्यात इस्रायलने…

Read More

पश्चिम बंगाल मध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी हिंसाचार उसळला

[ad_1] पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा येथील कुलतली पोलीस ठाण्यांतर्गत कृपाखली भागात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली.या प्रकरणी ग्रामस्थांनी पोलीस तक्रार नोंदवत नसल्याचा आरोप करत पोलीस ठाण्याची तोडफोड केली.  सदर घटना पश्चिम बंगालच्या दक्षिण परगणा येथील आहे. इयत्ता चौथीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला शिकवणीवरून परत येताना तिचा अपहरण करून…

Read More

सिंधुदुर्ग मध्ये नौका पालटून दोन मच्छिमारांचा बुडून मृत्यू

[ad_1] महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग किनाऱ्याजवळील अरबी समुद्रात शनिवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली, असे पोलिसांनी सांगितले , “बोटीवर एकूण 14 मच्छीमार होते. त्यांची बोट उलटली, तर अन्य 12 जण सुखरूप बचावण्यात यशस्वी झाले. रघुनाथ धरमजी (49) आणि आनंद पुंडलिक पराडकर (52) अशी मृत मच्छिमारांची नावे आहेत. ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील रहिवासी असल्याचे त्याने…

Read More

नवरात्री निमित्त मोदी सरकारची शेतकऱ्यांना भेट, PM किसान सन्मान निधी योजनाचा 18 वा हफ्ता जारी

[ad_1] नवरात्रीच्या उत्सवा दरम्यान देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील वाशीम जिल्ह्यात आयोजित एका विशेष कार्यक्रमात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा  हफ्ता जारी केला. या कालावधीत, सरकारने देशातील 9.4 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात DBT द्वारे 20 हजार कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली आहे. वेबकास्टच्या माध्यमातून सुमारे अडीच कोटी शेतकरी…

Read More

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी वडोदरा येथे तिघांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

[ad_1] सध्या देशात महिलांवर आणि मुलींवर लैगिक अत्याचार होण्याच्या प्रकरणात वाढ झाली असून महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण करणारे आणखी एक प्रकरण गुजरातमध्ये समोर आले आहे. वडोदरा येथे 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी बलात्कार केला. हा जघन्य गुन्हा अशा वेळी घडला आहे जेव्हा राज्यात नवरात्रीच्या दिवसात देवीची स्थापना करून पूजा केली जात आहे.    सूत्रांनी…

Read More

आगामी निवडणूक निकालांवर बिडेन यांनी व्यक्त केली चिंता

[ad_1] अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकांबाबत चिंता व्यक्त केली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हरले तर काय करतील याची काळजी वाटत असल्याचे जो बिडेन म्हणाले. अमेरिकेत पुढील महिन्यात राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. यावेळी डेमोक्रॅटिक पक्षाकडून उपाध्यक्ष कमला हॅरिस रिंगणात आहेत तर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पक्षाकडून आहेत.    व्हाईट हाऊसच्या ब्रीफिंग…

Read More

मुंबईत वाशिमच्या जगदंबा देवीच्या मंदिरात मोदींनी पारंपरिक ढोल वाजवला

[ad_1] ANI सध्या पंतप्रधान नरेंद्रमोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. पंतप्रधान मोदी हे वाशिमच्या पोहरादेवी येथील जगदंबा देवीच्या मंदिरात पोहोचले आणि त्यांनी देवीची पूजा केली. या वेळी त्यांनी मंदिरातील पारंपरिक ढोल वाजवला. पंतप्रधान मोदींनी नागरिकांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.या वेळी त्यांनी पारंपरिक ढोल वाजवले  #WATCH…

Read More

राहुल गांधींचे कोल्हापुरात आल्यावर जल्लोषात स्वागत

[ad_1] लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी कोल्हापुरात पोहोचले आहेत. कोल्हापूर विमानतळावर पोहोचताच पक्षाच्या नेत्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. सकाळी सर्वप्रथम ते राजर्षी शाहू समाधीस्थळी जातील. यानंतर बावडा येथील भगवा चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणासह संविधान सन्मान परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत. या सभेत एक हजाराहून अधिक निमंत्रित सहभागी होणार असून,…

Read More

राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, कोल्हापुरात संविधान वाचवा परिषद घेणार

[ad_1] ANI लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी आजपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. सर्वप्रथम ते सकाळी राजर्षी शाहू समाधीस्थळाला भेट देतील, त्यानंतर ते कोल्हापूरला भेट देतील. येथे बावडा येथील भगवा चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासोबतच संविधान सन्मान परिषदेलाही ते उपस्थित राहणार आहे. या सभेत एक हजाराहून अधिक निमंत्रित सहभागी होणार असून,…

Read More

प्रसिद्ध वकील माजीद मेमन यांचा टीएमसी सोडून शरद पवारांच्या पक्षात प्रवेश

[ad_1] ममता बॅनर्जी यांच्या पक्ष टीएमसीला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला आहे. वास्तविक, प्रसिद्ध वकील माजिद मेमन यांनी ममता बॅनर्जींच्या पक्ष तृणमूल काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. माजीद मेमन हे शरद पवार गटात सामील झाले आहेत. राज्यसभेत राष्ट्रवादीचे खासदार असलेले मजीद मेमन यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट सोडून टीएमसीमध्ये प्रवेश केला होता….

Read More
Back To Top