धारावीत बेकायदेशीर मशिदीचे बांधकाम मुस्लिम समुदायाने पाडले

[ad_1] धारावीत मेहबूब ए सुबनिया मशीदीचे बेकायदेशीर बांधकाम स्वतः मशिदी ट्रस्टने पाडले. गेल्या आठवड्यात महापालिकेचे पथक अनाधिकृत बांधकाम पाडण्यासाठी गेले असता लोकांनी विरोध करायला सुरु केले. या वेळी परिसरात तणावाची स्थिती झाली. प्रकरण वाढत असलेले पाहून ट्रस्टने बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचे आश्वासन दिले. आज सोमवारी  मशिदीला पाडण्यात आले.  मुंबईतील धारावीची 90 फूट रोडवरील 25 वर्ष जुनी…

Read More

बसने उभ्या असलेल्या ट्रकला दिली धडक, 3 प्रवासी ठार, 15 जखमी

[ad_1] बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील चेनारी पोलीस स्टेशन परिसरात सोमवारी प्रवासी बस एका पार्क केलेल्या ट्रकला धडकल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे.   मिळालेल्या माहितीनुसार बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील चेनारी पोलीस स्टेशन परिसरात सोमवारी प्रवासी बस एका पार्क केलेल्या ट्रकला धडकल्याने तीन जणांचा मृत्यू झाला, तर 15 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच हे सर्व लोक…

Read More

प्रकृती खालावल्यावर खरगे यांनी मोदींवर निशाणा साधला-संतापले अमित शहा

[ad_1] केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांचे म्हणणे आहे की, काँग्रेसअध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या कडवटपणाचा परिचय देत आपल्या खाजगी आजारपणात पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना अनावश्यकरीत्या ओढले. खरगे म्हणाले की, नरेंद्र मोदींना सत्तेवरून काढल्यानंतरच मी या जगाचा निरोप घेईल.    यावर अमित शाह म्हणाले की, 'जम्मू-कश्मीर मधील रॅलीमध्ये खरगे यांची टिप्पणी हे दाखवत आहे की,  काँग्रेसच्या…

Read More

कारमध्ये एअरबॅग उघडल्यामुळे दोन वर्षांच्या मुलीचा गुदमरून मृत्यू

[ad_1] केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात कारमधील एअरबॅगचा अपघात होऊन दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. आहे. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी संध्याकाळी ही मुलगी तिच्या कुटुंबियांसह कोट्टक्कल-पदापरंबू परिसरातून जात असताना कार आणि लॉरीमध्ये जोरदार धडक झाली. धडकेमुळे एअरबॅग अचानक उघडली. मुलीचा चेहरा एअरबॅगवर दाबला गेला. व या अपघातात तिचा गुदमरून म्रुत्यु झालेला आहे.    माल्ल्या माहितीनुसार केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात…

Read More

नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनात मृतांची संख्या 122

[ad_1] नेपाळमध्ये रविवारी पावसामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनात मृतांची संख्या 122 वर पोहोचली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. पूर्व आणि मध्य नेपाळचा मोठा भाग शुक्रवारपासून पाण्याखाली गेला आहे. देशाच्या अनेक भागात अचानक पूर आला आहे.   पोलीस दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर आणि भूस्खलनामुळे 64 लोक बेपत्ता आहेत. तर 45 जण जखमी झाले आहेत. काठमांडू…

Read More

येवलेवाडीत कारखान्यात अपघात, काचा फुटून 4 कामगारांचा मृत्यू

[ad_1] पुण्यातील येवलेवाडी परिसरात एका कारखान्यात माल उतरवताना काचा फुटून चार कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.  सदर घटना येवलेवाडी परिसरात एका काचेच्या कारखान्यात रविवारी दुपारी घडली .या कारखान्यात माल उतरवत असताना काचा फुटल्या त्यात 5  कामगार अडकले. पुण्यात येवलेवाडी येथे दुपारी दिड वाजेच्या दरम्यान एका कारखान्यात भीषण अपघात घडला. …

Read More

चंद्रपुरात तीन वर्षात 11 जणांना मारणाऱ्या वाघिणीला अखेर पकडले

[ad_1] चंद्रपुरात तीन वर्षात उच्छाद मांडणाऱ्या एका वाघिणीला वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पिंजऱ्यात पकडण्यात यश आले आहे. या वाघिणीने 3  वर्षात 11  जणांचा बळी घेतला होता. स्थानिकांमध्ये दहशत माजविणाऱ्या या वाघिणीला जेरबंद केल्या नंतर स्थानिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.   वनविभाग अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, -83 या वाघिणीला शनिवारी सकाळी जनाला परिसरातील कंपार्टमेंट क्रमांक 717 मधून बेशुद्ध करून…

Read More

लाडकी बहीण योजना रोखण्याची ताकद कोणाचीच नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

[ad_1] सरकारची प्रमुख योजना 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' रोखण्याची ताकद कोणाचीही नाही, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी विरोधकांवर ताशेरे ओढले.   युतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास मासिक 1500 रुपयांची वाढ केली जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना शिंदे यांनी महिला लाभार्थींना योजना बंद करण्यात अडथळे…

Read More

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत विधान

[ad_1] महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून 26 नोव्हेंबर पूर्वी निवडणुका होणार असे निवडणूक आयुक्तांनी सांगितले.    राज्यात राजकीय हालचाली वाढत आहेत. या संदर्भात भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे वक्तव्य समोर आले आहे. पुण्यातील बारामती तालुक्यातील आपल्या पारंपरिक इंदापूर मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय पितृ पक्ष संपल्यानंतर घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. आगामी…

Read More

पंतप्रधान आज महाराष्ट्राला 11 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प भेट देणार

[ad_1] पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी 11,200 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे प्रकल्प महाराष्ट्राला भेट देणार आहेत. यामध्ये जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो विभागाच्या उद्घाटनाचाही समावेश आहे. 26 सप्टेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार होते, मात्र पावसामुळे त्यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला.   पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, पंतप्रधान दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ…

Read More
Back To Top