नागपुरात मोबाईलच्या दुकानावर दरोडा टाकून 40 लाखांचा माल लंपास
[ad_1] नागपुरात चोरट्यांनी एका मोबाईल शॉप मध्ये रात्रीच्या वेळी दरोडा टाकून 35 ते 40 लाख रुपयांचे मोबाईल पळवले. या चोरटयांनी मोबाईल गोणीत भरून नेले. तीन चोरटे काल रात्री एका मोबाईलच्या दुकानात शिरले आणि महागड्या मोबाइलवर हात साफ केला. सम्पूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. दुकानाचे शटर सीसीटीव्ही मध्ये बंद असल्याचे दिसून येत आहे. नंतर…
