गर्भवती महिलेला हत्तींच्या कळपाने चिरडून ठार केले
[ad_1] एका गर्भवती महिलेला हत्तींच्या कळपाने चिरडून ठार केले. ही दुर्दैवी घटना इंडोनेशियातील दक्षिण सुमात्रा येथे घडली आहे. जिथे एक महिला तिच्या शेतात घुसलेल्या हत्तींना पळवण्याचा प्रयत्न करत होती. ही घटना मुसी रिजन्सी परिसरात घडली. तसेच पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार जिथे 100 हून अधिक भयंकर हत्ती सक्रिय आहे आणि हे हत्ती अनेकदा कळपाने फिरत असतात. …
