मुंबईतून 40 लाखांची रोकड आणि 16 कोटींहून अधिक किमतीचे सोने डीआरआयने जप्त केले

[ad_1] डीआरआय पथकाने मुंबईत तीन सोन्याची तस्करी करणाऱ्यांना अटक केली आहे.त्यांच्याकडून 16.71 कोटी रुपयांचे 22.89 किलो सोने सापडले आहे.यासोबतच 40 लाखांची रोकडही जप्त करण्यात आली आहे.या तिन्ही तस्करांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, डीआरआयला या प्रकरणाची माहिती मिळाली…

Read More

पॅरिस पॅरालिंपिक : अवनी लेखराला सुवर्ण तर मोना अगरवालला कांस्य, भारताच्या खात्यात एकूण तीन पदकं

[ad_1] mona agarawal facebook रायफल नेमबाज अवनी लेखरा आणि मोना अगरवाल यांनी पॅरिस पॅरालिंपिकमध्ये भारताचं पदकांचं खातं उघडलं. तर प्रीती पालनं 100 मीटर शर्यतीत कांस्यपदक पटकावलं. महिलांच्या 10 मीटर एयर रायफल स्टँडिंग SH1 नेमबाजीमध्ये अवनीनं सुवर्पणदकाची कमाई केली. तर मोना अगरवालनं याच स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं. टोकियो पॅरालिंपिकमध्येही अवनीनं नेमबाजीच्या याच प्रकारात दोन सुवर्णकमाई केली…

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर डोकं ठेवून मी माफी मागतो' – पंतप्रधान मोदी

[ad_1] सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली आहे. 'महाराजांच्या चरणावर नतमस्तक होत मी माफी मागत आहे', असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. शुक्रवारी ( 30 ऑगस्ट) पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या पायाभरणी कार्यक्रमावेळी त्यांनी हे उद्गार काढले. “छत्रपती शिवाजी महाराज हे…

Read More

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळण्याप्रकरणी पृथ्वीराज चव्हाण यांचा केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर निशाणा

[ad_1] सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.विरोधी पक्ष या वरून राज्य सरकारला जबाबदार ठरवून चांगलेच धारेवर धरले आहे.या प्रकरणी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. या साठी जबाबदार असलेल्या नेत्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. ते म्हणाले, या प्रकरणी राजनाथ…

Read More

शानशान' वादळाने जपानमध्ये कहर, तीन जणांचा मृत्यू

[ad_1] जपानच्या दक्षिण-पश्चिमेकडील क्युशू बेटावर 'शानशान' वादळाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहत आहे. त्याचबरोबर घरांची छत उडाली, खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याचे दिसून आले. त्याचवेळी अधिकाऱ्यांनी हजारो लोकांना जागा रिकामी करण्याचा सल्ला दिला. सकाळी आठच्या सुमारास वादळ आले, असे हवामान खात्याने सांगितले. ते ताशी 252 किलोमीटर…

Read More

China-Taiwan Row: चीनने तैवान सीमेजवळ 25 लष्करी विमाने पाठवली

[ad_1] चीन आणि तैवानमध्ये सातत्याने तणाव वाढत आहे. बीजिंग आपल्या कृतीपासून परावृत्त होत नाही. पुन्हा एकदा चिनी सैन्याने तैवानच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला. मात्र, तैवानच्या लष्करानेही प्रत्युत्तर दिले. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, तैवानच्या सीमेजवळ चिनी विमाने, नौदलाची जहाजे दिसली.   गुरुवारी सकाळी 6 ते शुक्रवारी सकाळी 6 वाजेपर्यंत सात चिनी नौदलाची जहाजे, दोन जहाजे…

Read More

राष्ट्रपतींनी केवळ कोलकात्याकडेच नाही तर महाराष्ट्राकडेही लक्ष द्यावे-काँग्रेस नेते रमेश चेन्निथला

[ad_1] Ramesh Chennithala (@chennithala) / X काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रभारीनेते रमेश चेन्निथला म्हणाले, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा जाहीर करणार नाही. मुख्यमंत्री कोण होणार हे निवडणुकीनंतरच ठरणार आहे.  पश्चिम बंगालच्या प्रकरणावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चिन्ता व्यक्त केली या वर ते म्हणाले. राष्ट्रपतींनी महाराष्ट्राच्या स्थितीबद्दल देखील चिंता करावी.     बदलापूरमध्ये…

Read More

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्या प्रकरणी आरोपी चेतन पाटीलला अटक

[ad_1] सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यात राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा कोसळला.या प्रकरणात बांधकाम सल्लागार चेतन पाटील याला कोल्हापूरच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. मालवण पोलिसांच्या संयुक्त कारवाईत त्याला अटक केली आहे. कोल्हापूर पोलिसांनी त्याला मालवण पोलिसांच्या ताब्यात दिले.  या आधी पोलिसांनी कंत्राटदार आणि आर्किटेक्ट जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार चेतन पाटील यांची…

Read More

चंपाई सोरेन आज आपल्या मुलासह भाजपमध्ये प्रवेश करणार

[ad_1] झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन आज आपल्या मुलासह भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. तसेच चंपाई सोरेन भाजपमध्ये सहभागी झाल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता विश्व शर्मा यांनी सोशल मीडिया माध्यमातून दिली आहे. तसेच सीएम हिमंता विश्व शर्मा यांनी माहिती देताना सांगितले होते की, सोरेन 30 ऑगस्टला रांचीमध्ये पक्षात सहभागी होतील. तसेच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री…

Read More

मुंबईमध्ये वडिलांनी आपल्या 9 वर्षाच्या मुलीला बनवले वासनेची शिकार

[ad_1] वडील आणि मुलीच्या नातेसंबंधाला लाजवेल अशी एक घटना मुंबईतील दिंडोशीमध्ये घडली आहे. जिथे एक वडीलच आपल्या मुलीवर गेल्या नऊ महिन्यापासून लैंगिक अत्याचार करीत होते. तसेच त्यांनी मुलीला धमकी दिली की, कोणाला काही सांगितलं तर जीवे मारेल.    मिळालेल्या माहितीनुसार ही घटना मुंबई मधील दिंडोशी मध्ये घडलेली आहे. जेव्हा पीडितेच्या आईला मुलीवर झालेल्या अत्याचाराची माहिती…

Read More
Back To Top