धक्कादायक!चंद्रपुरात दुकानदाराने अल्पवयीन मुलीला तीन हजार रुपयांचे कर्ज फेडू न शकल्याने गर्भवती केले, आरोपी ताब्यात
[ad_1] चंद्रपूरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दुकानदाराने अल्पवयीन मुलीला 3 हजार रुपयांचे कर्ज फेडू न शकल्यामुळे गर्भवती केले.पोलिसांनी आरोपी दुकानदाराला अटक केली आहे. सदर घटना चंद्रपुरात दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवीन सिनाळा गावात घडली आहे. पानाची टपरी चालवणाऱ्या एका दुकानदाराने तिच्या दुकानातून गुटका खाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे तीन हजार रुपये देणे…
