राज्यसभा निवडणुकीत महायुतीचे यश, राष्ट्रवादी-भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले

[ad_1] महाराष्ट्रात सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे धैर्यशील पाटील यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. पीयूष गोयल आणि उदयनराजे भोसले लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर राज्यसभेच्या या दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघातून भोसले विजयी झाले, तर केंद्रीय मंत्री गोयल मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडून आले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या…

Read More

वसंतराव चव्हाण : जिल्हा परिषदेची विजयी मिरवणूक सुरू असतानाच आला होता आमदारकीसाठी फोन

[ad_1] नांदेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांचं निधन झालं. त्यांनी वयाच्या 70 व्या वर्षी हैदराबादच्या खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.कोणत्याही प्रकारची चर्चा नसताना काँग्रेसनं पहिल्यांदाच वसंत चव्हाण यांना लोकसभेचं तिकिट देण्यात आलं होतं.   पहिल्याच प्रयत्नात त्यांनी नांदेडमध्ये काँग्रेसला अशोक चव्हाणांशिवाय विजय मिळू शकतो, हे दाखवून दिलं. वसंतराव चव्हाणांनी भाजपला कसं चितपट केलं?…

Read More

पुण्यातील महिला पोलीसाने इंद्रायणी नदीत उडी घेत आत्महत्या केल्याचे कारण उघडकीस आले

[ad_1] रविवारी पुण्याच्या आळंदी येथे रविवारी सायंकाळी 515 वाजेच्या सुमारास इंद्रायणी नदीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून महिला पोलीस कर्मचारी पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होत्या. सध्या त्या पुणे ग्रामीण मुख्यालय येथे नेमणुकीला होत्या त्यांनी रविवारी सायंकाळी इंद्रायणी नदीच्या नवीन पुलाजवळ गरुड खांबावरून नदीत उडी घेत आत्महत्या केली.   त्यांना पाण्यात उडी घेताना…

Read More

तेजस दळवी: लहान मुलीवर बलात्कार आणि हत्येसाठी फाशीची शिक्षा सुनावल्याचे ते प्रकरण काय होते?

[ad_1] बदलापुरातील एका शाळेत चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण राज्य ढवळून निघालं. याप्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी राज्यभरातून केली जात आहे. या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक दावा केला होता. रत्नागिरी येथे लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी 'आम्ही तीन-चार महिन्यांपूर्वी घडलेले एक बलात्काराचे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून…

Read More

धक्कादायक! मथुरेत 3 महिन्यांच्या वासरूवर तरुणाकडून बलात्कार, आरोपीला अटक

[ad_1] उत्तर प्रदेशातील मथुरा येथे माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने मद्यधुंद अवस्थेत एका 3 महिन्यांच्या वासरूवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.  त्या वासरूच्या मालकाने आल्यावर वासरूला रक्तबंबाळ अवस्थेत पाहिल्यावर त्याला धक्काच बसला. त्याने पोलिसांत तक्रार केल्यावर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.  सदर घटना गुरुवारी मथुरा जिल्ह्यातील जमुनापार पोलीस ठाण्याच्या हद्दीत…

Read More

पुण्यात रामगिरी महाराजांच्या निषेधार्थ आक्षेपार्ह घोषणाबाजी, गुन्हा दाखल

[ad_1] महंत रामगिरी महाराजांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे तीव्र पडसाद उमटले आहे.त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात निर्दशने निर्दशने करण्यात आली. या प्रकरणी पुणे पोलिसांनी 300 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.  महंत रामगिरी महाराजांच्या वक्तव्याच्या विरोधात शुक्रवारी पुण्यात सर्वधर्म समभाव महामोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात रामगिरी महाराजांच्या विरीधात आक्षेपार्ह…

Read More

बदलापूर घटनेनंतर शिक्षण मंत्रालयाचा निर्णय, प्रत्येक शाळेच्या वॉशरूम आणि क्लासरूममध्ये पॅनिक बटण बसवणार

[ad_1] बदलापुरात चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाने महाराष्ट्र हादरलं आहे. या प्रकारानंतर शिक्षण मंत्रालयाने अहवाल तयार केला आहे. हा अहवाल शिक्षणमंत्री दीपक केसकरांना सादर केला आहे. बदलापूर घटनेबाबत महिला व बालकल्याण आणि विकास मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयाने अहवाल तयार केला आहे.तो गृहमंत्रालयाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. यासोबतच यात…

Read More

Unified Pension Scheme: युनिफाइड पेन्शन योजनेला शिंदे सरकारने मंजुरी दिली असे करणारे पहिले राज्य ठरले

[ad_1] केंद्रीय मंत्रिमंडळाने युनिफाइड पेन्शन योजनेला (यूपीएस) मंजुरी दिल्यानंतर 24 तासांच्या आत, महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. शिंदे सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात नवीन पेन्शन योजनेच्या (एनपीएस) जागी यूपीएस लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.UPS ची सर्वात मोठी खास गोष्ट म्हणजे जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे (OPS) सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर सरासरी मूळ वेतनाच्या 50…

Read More

अमेरिकेत 5 वर्षाच्या मुलाने वडिलांच्या पिस्तुलाने स्वतःवर झाडली गोळी

[ad_1] अमेरिकेतील धोकादायक गन कल्चरने हजारो लोकांचे प्राण घेतले असून यावेळी 5 वर्षाच्या मुलाने चुकून वडिलांच्या पिस्तुलाने स्वतःवर गोळी झाडली आहे, व त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.   मिळालेल्या माहितीनुसार सॉल्ट लेक सिटीच्या दक्षिणेकडील एक लहान शहरात 5 वर्षांच्या मुलाच्या मृत्यूबद्दल शोक चालू आहे. या मुलाने चुकून त्याच्या पालकांच्या बेडरूममध्ये सापडलेल्या हँडगनने स्वतःवर गोळी झाडली….

Read More

अयोध्या : राम मंदिरातही जन्माष्टमी उत्साहात साजरी होणार, रामलल्लाला दीड क्विंटल पंजिरी अर्पण केली जाणार

[ad_1] श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टतर्फे 26 ऑगस्ट रोजी कृष्ण जन्मोत्सवाची तयारी करण्यात आली आहे. तसेच हा उत्सव पूर्वीप्रमाणेच साजरा होणार असल्याचे ट्रस्टचे सदस्य डॉ.अनिलकुमार मिश्रा यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार कृष्णाच्या जन्मानिमित्त रामलल्लाला दीड क्विंटल पंजिरी अर्पण करण्यात येणार असून भजन-कीर्तन आदी कार्यक्रम सादर होणार आहेत. तसेच जन्माष्टमीच्या दिवशी स्नान आणि अभिषेक झाल्यानंतर रामललाचा विशेष…

Read More
Back To Top