भाजपचे माजी नगरसेवक रवी लांडगे यांचा ठाकरे गटात पक्ष प्रवेश

[ad_1] भाजपचे माजी नगरसेवक आणि भोसरीतून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक रवी लांडगे यांनी आज ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला. त्यांच्या सोबत शेकडो समर्थक देखील होते. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधून स्वागत केले. या वेळी अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, आमदार सचिन अहिर, आमदार मिलिंद नार्वेकर आणि पिंपरी चिंचवडचे शिवसेनिक आणि पदाधिकारी…

Read More

काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंह यांना कोरोनाची लागण

[ad_1] काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते आणि राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी मंगळवारी माहिती दिली की त्यांचा कोविड-19 चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिग्विजय यांनी त्यांच्या सोशल मीडिया एक्स हँडलवर याबाबत अपडेट जारी केले असून काही दिवस ते कुणालाही भेटू शकणार नसल्याचे सांगितले आहे. …

Read More

बदलापूरच्या शाळेत मुलींचा लैंगिक छळ प्रकरणी आंदोलन पेटले,जमावाने दगडफेक केले

[ad_1] महाराष्ट्रातील ठाण्यातील बदलापूर येथील एका शाळेत मुलींच्या लैंगिक छळाच्या प्रकरणावरून मोठा गोंधळ उडाला आहे. येथे मोठ्या प्रमाणात लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. अनेकांनी लोकल ट्रेनही थांबवल्या आहेत. अनेक लोकांसह मुलींच्या पालकांनी शाळेला घेराव घालून निदर्शने केल्याचे सांगण्यात आले.आरोपीला फाशी देण्याची मागणी नागरिक करत आहे.चिमुकलींना न्याय मिळावा या साठी नागरिकांनी, पालकांनी आंदोलन केले आहे. या…

Read More

एक दिवस लेखकाला सुपरस्टारपेक्षा जास्त पैसे मिळतील', हे म्हणणं खरं करून दाखवणारे सलीम-जावेद

[ad_1] शोले, दीवार, डॉन, जंजीर सारखे चित्रपट आठवतायेत. किंबहुना वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर जवळपास आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात या चित्रपटांनी, त्यातील संवाद आणि नाट्यानं गारुड घातलेलं आहे. या चित्रपटातील जादूमागचे जादूगार म्हणजे सलीम-जावेद. या आठवड्यात ख्यातनाम पटकथा लेखक सलीम-जावेद यांच्या जीवनावर आधारित माहितीपटाची मालिका (डॉक्युमेंटरी सिरीज) प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होते आहे. या माहितीपटाचं नाव आहे…'दि अँग्री यंग…

Read More

Rain Update : राज्यात या भागांत पुढील 24 तास पावसाचा यलो अलर्ट जारी

[ad_1] दीर्घ विश्रांती नंतर राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची हजेरी लागणार आहे. हवामान खात्यानं राज्यात पुढील 24 तासांसाठी कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटासह कोकण ते विदर्भ भागात मेघसरी बरसण्याची शक्यता वर्तवली आहे.  मुंबईत ढगाळ वातावरण राहील तर हलक्या ते मध्यम सरी बसरणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. …

Read More

हिंगोली जिल्ह्यात वीज कोसळून महिलेचा मृत्यू

[ad_1] सध्या राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाने झडी लावली असून शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात हिवरखेडा साखरा परिसरात पावसाने हाहाकार माजवला असून वीज पडून एका शेतकरी महिलेचा मृत्यू झाला आहे.  तर पन्नास हेकटरवरील शेतीत कापूस, उडीद, मूग, सोयाबीनच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली…

Read More

जम्मू-काश्मीरमध्ये सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले,तीव्रता रिश्टर स्केलवर 4.9 मोजली

[ad_1] जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. मिळालेल्या माहितीनुसार, बारामुल्ला आणि कुपवाडामध्ये एकापाठोपाठ एक भूकंपाचे धक्के बसत आहेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.9 इतकी मोजली गेली. भूकंपामुळे जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.    मिळालेल्या माहितीनुसार, बारामुबाला येथे आज सकाळी 6.45 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू बारामुल्लापासून 74 किमी अंतरावर जमिनीपासून पाच किलोमीटर आत…

Read More

'हाताला बोचकारलं, गालाला रक्ताने माखलेला बोळा लावला', मुंबईत महिला डॉक्टरसोबत काय घडलं?

[ad_1] डॉक्टरांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरून देशभरात आंदोलनं सुरू असतानाच मुंबईतील प्रसिद्ध हॉस्पिटलमध्येही महिला डॉक्टरवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे.   मुंबईतील लोकमान्य टिळक हॉस्पिटलमधील (सायन हॉस्पिटल) महिला डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याचं समोर आलंय.   पश्चिम बंगालमधील कोलकात्याच्या आरजी कर रुग्णालयात महिला डाॅक्टरवरील बलात्कार आणि हत्येच्या घटनेविरोधात देशभरातील आंदोलन पुकारलेलं असतानाच मुंबईत डॉक्टरवर हल्ल्याची घटना घडल्यानं…

Read More

मराठा आरक्षणावरून गदारोळ, देवेंद्र फडणवीस यांची राजकारण सोडण्याची घोषणा !

[ad_1] महाराष्ट्र विधानसभेत मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरत आहे. मराठा कार्यकर्ते नेत्यांना घेराव घालून आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्यास सांगत आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मनोज जरांगे यांच्या आरोपांचे खंडन केले. राजकारण सोडण्याची घोषणाही केली.   जरंगे हे भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचे कडवे टीकाकार आहेत आणि ते मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीतील प्रमुख अडसर असल्याचा आरोप…

Read More

कोलकाता बलात्कार प्रकरण : ममता बॅनर्जी प्रथमच एवढ्या दबावात असण्यामागचे नेमके कारण काय?

[ad_1] “आर.जी. कर रुग्णालयात झालेल्या घटनेतील आरोपीला रविवारीपर्यंत फाशी द्यायला हवी. बांगलादेश सारखंच इथे माझं सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मला सत्तेची कोणतीही हाव नाही. या घटनेवर सीपीएम आणि भाजप राजकारण करत आहे. आर जी कर रुग्णालयातील हल्ल्यामागे राम आणि वाम यांचा हात आहे.”   कोलकाता येथील आर. जी. कर रुग्णालयात ज्युनियर डॉक्टरबरोबर झालेल्या बलात्कार…

Read More
Back To Top