विनेश फोगाट : वडिलांचे निधन, आईचा कॅन्सर ते ऑलिंपिकमध्ये इतिहास घडवण्याची हुकलेली संधी
[ad_1] मे 2003 मध्ये फोगाट भगिनींमधील गीतानं कॅडेट एशियन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावलं. महावीर फोगाट यांच्या प्रशिक्षणाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय पातळीवरील तिनं मिळवलेलं हे पहिलंच यश होतं. संपूर्ण बलाली गावानं गीताच्या यश साजरं केलं होतं. त्यावेळेस महावीर फोगाट यांचे लहान भाऊ राजपाल यांनी देखील आपल्या मुलीसाठी अशाच यशाचं, कौतुकाचं स्वप्न पाहिलं होतं. राजपाल फोगाट यांची…
