पॅरिस ॲालिंपिक : मनू भाकरला कांस्य पदक, आज नेमबाज रमिता, अर्जुन फायनलमध्ये खेळणार
[ad_1] पॅरिस ऑलिंपिकमध्ये मनू भाकरनं भारताचं पदकांचं खातं उघडलं होतं. आता नेमबाज रमिता जिंदाल आणि अर्जुन बबुटा आज 10 मीटर एयर रायफलच्या फायनल्समध्ये खेळणार आहेत. भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता महिलांच्या 10 मीटर एयर रायफल नेमबाजीची फायनल होणार असून रमिता त्यात सहभागी होईल. तर दुपारी 3:30 वाजता अर्जुन पुरुषांच्या 10 मीटर एयर रायफल फायनलमध्ये…
