उरण हत्याकांडातील मुख्य आरोपी दाऊद शेख पोलिसांच्या ताब्यात
[ad_1] नवी मंबई पोलिसांनी गेल्या आठवड्यात एका 20 वर्षीय तरुणीचा खून केल्या प्रकरणात आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातील गुलबर्गातून अटक केली आहे.त्याला उरण आणण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात नऊ मुंबईतील उरण रेल्वेस्थानका जवळ झुडपात एका तरुणीचा मृतदेह आढळला. खुनाचा तपास करण्यासाठी आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तयार करण्यात आली. अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. …
