राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड करणाऱ्या तरुणाचा हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू
[ad_1] अकोल्यात मंगळवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड केली. या घटनेच्या काही तासांनंतर गाडी फोडणाऱ्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. जय मालोकर असे या मयत तरुणाचे नाव आहे. अमोल मिटकरी यांच्या वाहनाची तोडफोड करण्या प्रकरणी पोलिसांनी मनसेच्या अकोला जिल्हा महिला शाखेच्या अध्यक्षांसह13 मनसे कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे….
