आसामच्या वसतिगृहाच्या खोलीत सापडला दहावीच्या विद्यार्थ्याचा हातपाय बांधलेला मृतदेह
[ad_1] आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील वसतिगृहातून एका विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला आहे. हा विद्यार्थी इयत्ता दहावीत शिकत होता. वसतिगृहाच्या खोलीत गूढ परिस्थितीत मृतावस्थेत हा विद्यार्थी आढळून आला. पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यावर ते घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेतला. गमरीन मुकुट असे या मयत विद्यार्थ्यांचे नाव असून तो लेखपाणी येथे…
