पालघर येथे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर हायड्रोजन गॅस सिलिंडरचा ट्रक उलटून अपघात
[ad_1] पालघर जिल्ह्यात मुंबई-अहमदाबाद महामार्गावर शनिवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास हायड्रोजन गॅस सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक उलटून अपघात झाला त्यात ट्रकने पेट घेतल्याने गोंधळ उडाला. या अपघातात सिलिंडर रस्त्यावर पडले आणि काहींचा स्फोट झाला. अपघाताची माहिती अग्निशमन दलाला मिळाल्यावर घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या मध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. काही…
