नागपुरात शीतपेय प्यायल्यानंतर विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू
[ad_1] थंड पेय प्यायल्यानंतर अचानक प्रकृती बिघडल्याने एका मुलाचा मृत्यू झाला. ही घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याअंतर्गत घडली. वेदांत उर्फ विजय कालिदास खंडाते (17) असे त्याचे नाव असून तो नीळकंठनगर, नरसाळा येथील रहिवासी आहे. वेदांतच्या मृत्यूमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. वेदांतने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. 8 एप्रिल रोजी त्याने काही शीतपेय घेतले होते. ALSO…
