LIVE: लातूरमधून १७ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त
[ad_1] Maharashtra Marathi Breaking News Live Today : महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रोहिणा गावात पोलिसांनी छापा टाकून १७ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले. यासोबतच, ड्रग्जची निर्मिती आणि तस्करी केल्याच्या आरोपाखाली सात जणांना अटक करण्यात आली आहे. “राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेलला आग…
