यंदाचा आदर्श बॅंक २०२५ पुरस्कार दि पंढरपूर मर्चंट्स को-ऑप.लि.,पंढरपूर बँकेला

यंदाचा आदर्श बॅंक २०२५ पुरस्कार दि पंढरपूर मर्चंट्स को-ऑप.लि.,पंढरपूर बँकेला पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज-सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स को.ऑप.असोसिएशन सोलापूर तर्फे देण्यात येणारा यंदाचा आदर्श बॅंक २०२५ पुरस्कार दि पंढरपूर मर्चंट्स को-ऑप.लि.,पंढरपूर बँकेला देण्यात आला. दि पंढरपूर मर्चंट्स को-ऑप.लि.,पंढरपूर या बँकेला ठेवी रुपये २०१ ते ५०० कोटी या वर्गवारीमध्ये तृतीय क्रमांकाचा आदर्श बॅंक २०२५ पुरस्कार मिळाला…

Read More

मा.आ.प्रशांत परिचारक यांना पितृशोक

मा.आ.प्रशांत परिचारक यांना पितृशोक पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११/०२/२०२५ – माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे वडील ॲड.प्रभाकरराव उर्फ बाबा रामचंद्र परिचारक (वय- 95) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात माजी आमदार प्रशांत परिचारक, युटोपियन कारखान्याचे अध्यक्ष उमेश परिचारक व महेश परिचारक हे तीन मुलं, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माजी आमदार स्व. सुधाकरपंत परिचारक यांचे थोरले बंधू…

Read More

लेखक कवी जगदीशचंद्र यांचा राष्ट्रीय हिंदी साहित्य अधिवेशनात सन्मान

लेखक कवी जगदीशचंद्र यांचा राष्ट्रीय हिंदी साहित्य अधिवेशनात सन्मान सोलापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर येथील लेखक कवी डॉ जगदीशचंद्र कुलकर्णी यांनी पूर्वांचल मानस मंडळ आणि नेहरू युवा केंद्र मुंबई द्वारा आयोजित राष्ट्रीय हिंदी साहित्य अधिवेशनात भाग घेतला होता.त्यांना वरील अधिवेशनात निमंत्रित साहित्यिक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते .या राष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलनाला मुंबई विद्यापीठ यांनी…

Read More

ताज केवळ हॉटेल नाही,तर प्रत्येक भारतीयाचा अभिमान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ताज केवळ हॉटेल नाही,तर प्रत्येक भारतीयाचा अभिमान-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह नागपूर मध्ये ताज हॉटेल सुरु करावे- मुख्यमंत्री श्री. फडणवीस मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वांद्रे, मुंबई येथे ताज बॅण्डस्टॅण्ड हॉटेलचे भूमिपूजन केले.यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी टाटा समूह,इंडियन हॉटेल्स कंपनी यांचे नवीन प्रकल्पासाठी अभिनंदन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाटा…

Read More

श्री विठ्ठल सभामंडप येथे औसेकर महाराजांचे चक्रीभजन संपन्न

श्री विठ्ठल सभामंडप येथे औसेकर महाराजांचे चक्रीभजन संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.10 : आषाढी, कार्तिकी, माघी,चैत्री अशा चार प्रमुख यात्रा पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात भरतात. त्यापैकी माघी यात्रा संपन्न होत असून यात्रा कालावधीत श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिराशी संबंधित असलेल्या परंपरांचे कटाक्षपणे पालन करण्यात येत आहे.माघ शुद्ध त्रयोदशीला श्री विठ्ठल सभामंडप येथे ह.भ.प.औसेकर महाराज यांच्या चक्रीभजनाची परंपरा आहे.सोमवार…

Read More

सकारात्मकता आणि स्वतःशी स्पर्धा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले मंत्र महत्त्वाचे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आपल्या मनातील भितीवर आपण विजय मिळवू शकलो तर आपल्याला कुठल्याच गोष्टी विचलित करू शकत नाहीत – पंतप्रधान नरेंद्र मोदी सकारात्मकता आणि स्वतःशी स्पर्धा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले मंत्र महत्त्वाचे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादर मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परीक्षा पे चर्चा २०२५ हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसोबत पाहिला व…

Read More

खासदार प्रणिती शिंदे यांनी मनरेगा योजनेची सर्व सार्वजनिक कामे थांबवण्याच्या महाराष्ट्र मनरेगा शासानाच्या आदेशावर उठविला आवाज

मनरेगा योजनेचे सर्व कामे ताबडतोब सुरू करण्यात यावेत तसेच हा निधी इतरत्र वळवू नये अशी खासदार प्रणिती शिंदे यांची संसद अधिवेशनात केली मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी मनरेगा योजनेची सर्व सार्वजनिक कामे थांबवण्याच्या महाराष्ट्र मनरेगा शासानाच्या आदेशावर उठविला आवाज नवी दिल्ली,दि.१० फेब्रुवारी २०२५- आज रोजी संसदीय अधिवेशनादरम्यान सोलापूर च्या खासदार प्रणिती सुशिलकुमार शिंदे यांनी मनरेगा…

Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात विविध आरोग्य मोहिमांचे उद्घाटन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात विविध आरोग्य मोहिमांचे उद्घाटन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह मंत्रीमहोदयांची प्रमुख उपस्थिती ठाणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.९ : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज ठाणे येथे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध आरोग्य मोहिमांचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.यावेळी मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अभिष्टचिंतन केले.या कार्यक्रमादरम्यान विधानपरिषद…

Read More

लोकप्रतिनिधींनी प्रश्नांची प्रभावी मांडणी करून लोकहिताच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करावे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

लोकप्रतिनिधींनी प्रश्नांची प्रभावी मांडणी करून लोकहिताच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करावे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी येथे क्षमता बळकटीकरण समारंभ कार्यक्रम संपन्न पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.८ : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे येथे आयोजित क्षमता बळकटीकरण समारंभ भारत या कार्यक्रमात महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी विधी मंडळात यशस्वी होण्यासाठी उत्तम संसदीय आयुधे…

Read More

जया एकादशीनिमित्त भाविकांना शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांच्या कडून फराळाचे वाटप

जया एकादशी निमित्त श्री विठ्ठल- रक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पंढरपूर विभाग व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती सदस्य संभाजी शिंदे यांच्याकडून फराळाचे वाटप पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज: माघी शुध्द जया एकादशी निमित्त मंदीर समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची नित्यपूजा संपन्न झाली. श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ तर रुक्मिणी मातेची…

Read More
Back To Top