महिलांनी न्यूनगंडावर मात करत स्वतःच्या कलागुणांना वाव द्यावा आणि सर्व क्षेत्रांत पुढे यावे-डॉ.मैत्रेयी केसकर

जागतिक महिला दिनानिमित्त क.भा.पा. महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा संपन्न महिलांनी न्यूनगंडावर मात करून स्वतःच्या कलागुणांना वाव द्यावा आणि सर्व क्षेत्रांत पुढे यावे आर्थिक स्वायत्तता लाभलेल्या महिला स्वतःचा मानसिक, सामाजिक आणि शारीरिक विकास अधिक प्रभावीपणे करू शकतात-सौ.अश्विनी डोंबे पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज : रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून…

Read More

सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये केमोथेरपीची सुविधा उपलब्ध करणार–राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये केमोथेरपीची सुविधा उपलब्ध करणार – राज्यमंत्री मेघना बोर्डीकर मुंबई,दि.०७/०३/२०२५ : राज्यासह देशांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे.कर्करुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता चांगल्या प्रकारची उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये कर्करोगावरील केमोथेरपी उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे,असे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आज विधानसभेत विभागावरील पुरवणी मागण्यांच्या…

Read More

भैयाजी जोशींवर टीका करण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार आहे का ?- ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक

भैयाजी जोशींवर टीका करण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार आहे का ? ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !! जगदीश का.काशिकर – मुक्त पत्रकार,मुंबई. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह आणि विद्यमान कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी मुंबईतील घाटकोपर परिसरात एका कार्यक्रमात बोलताना जे विधान केले ते बरेच वादग्रस्त बनवले गेले आहे. त्यामुळे काल दिवसभर…

Read More

महिला सक्षमीकरणासाठी व्यापक धोरणांची आखणी आवश्यक- सभापती राम शिंदे

महिला सक्षमीकरणासाठी व्यापक धोरणांची आखणी आवश्यक- सभापती राम शिंदे महिलांची घोडदौड यशाकडे, आत्मविश्वास वाढवण्यासाठी ठोस पावले गरजेची – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे महिला दिन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी वर्षानिमित्त, विधिमंडळात महिला सशक्तीकरणावर विशेष चर्चा मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि ७ मार्च २०२५ : महाराष्ट्र विधिमंडळात आज महिला सशक्तिकरणावर विशेष प्रस्ताव मांडण्यात आला. सभापती राम शिंदे यांनी…

Read More

पालकमंत्री जयकुमार गोरें ची मंत्रिमंडळातून ताबडतोब हकालपट्टी करण्याची शहर महिला काँग्रेसची मागणी

विकृत मंत्री जयकुमार गोरे ला सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने कपड्याचा आहेर पालकमंत्री जयकुमार गोरे ची मंत्रिमंडळातून ताबडतोब हकालपट्टी करण्याची मागणी सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७ मार्च २०२५ –महिलेशी अश्लीलपणे वागून त्रास देणाऱ्या विकृत,निर्लज्ज पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा निषेध करण्यासाठी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी सोलापूर शहर महिला काँग्रेसच्यावतीने खासदार प्रणितीताई शिंदे,शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या…

Read More

विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात मतदार संघा च्या समस्यांकडे आ. अभिजीत पाटील यांनी वेधले लक्ष

माढा व पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार अभिजीत पाटील यांचे शर्तीचे प्रयत्न विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात मतदार संघाच्या समस्यांकडे आ.अभिजीत पाटील यांनी वेधले लक्ष पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – माढा विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार अभिजीत पाटील यांनी मतदार संघातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांकडे लक्ष वेधून घेत हिवाळी अधिवेशनानंतर पार पडत असलेल्या विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनातही मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी…

Read More

मराठी भाषा आणि मराठी भाषिकांचा अवमान करणाऱ्या जोशींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा – संभाजी शिंदे

मराठी भाषा आणि मराठी भाषिकांचा अवमान करणाऱ्या जोशींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा -संभाजी शिंदे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/०३/२०२५- मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे असे नाही, असे वादग्रस्त विधान भैय्याजी जोशी यांनी केले आहे.मराठी ही राजभाषा आहे जोशी यांचे हे वक्तव्य राजद्रोहात बसते.१०६ हुतात्म्यांनी मुंबई, महाराष्ट्रासाठी आणि मराठी भाषेसाठी बलिदान दिले ते हे ऐकण्यासाठी का ?…

Read More

पंढरपूर तालुका व शहर पोलिसांची अवैध गांजा विरुद्ध सर्वात मोठी कारवाई

पंढरपूर तालुका व शहर पोलिसांची अवैध गांजा विरुद्ध सर्वात मोठी कारवाई एकूण 147 किलो गांजा जप्त 40 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पंढरपूर तालुका व शहर पोलिसांकडून जप्त पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर येथील अहिल्यादेवी चौकात दि.०५ मार्च २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे गुरसाळे रोडवर अहिल्यादेवी चौकात उपविभागीय पोलीस अधिकारी…

Read More

उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांच्या सूचनांवर पुणे विद्यापीठाकडून तत्काळ कार्यवाही

उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांच्या सूचनांवर पुणे विद्यापीठाकडून तत्काळ कार्यवाही वसतिगृहातील उंदीरांचा उच्छाद टळणार पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.६ मार्च २०२५ – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये वाढता उंदीरांचा सुळसुळाट आणि अस्वच्छता याबाबत विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करत पुणे विद्यापीठाने त्वरित उपयोजना केल्या आहेत.याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित ही गंभीर…

Read More

पंढरपूर येथे होमिओपॅथिक डॉक्टरांची सीएमई संपन्न

पंढरपूर येथे होमिओपॅथिक डॉक्टरांची सीएमई संपन्न पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज-दि. ०६/०३/२०२५ रोजी एसबीएल प्रायव्हेट लिमिटेड व पार्थ होमिओ फार्मसी पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सीएमई चे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख अतिथी डॉ आकाराम साळुंखे,डॉ ज्ञानेश्वर पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ संजय देशमुख यांनी केले.सूत्रसंचालन डॉ रणजित…

Read More
Back To Top