संताची शिकवण,संताचे वर्तन,संतांचे आचरण अंगीकारण्यासाठी संस्कृती टिकविण्यासाठी संतांची संगती करा-हभप ॲड. जयवंत महाराज बोधले

स्व.वसंतदादा काळे यांच्या 23 व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.09- चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, सहकार शिरोमणी स्व.वसंत(दादा) काळे यांच्या 23 व्या पुण्यतिथीनिमित्त कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणराव काळे बहुउद्देशिय समाजसेवी संस्थेच्यावतीने हभप ॲड.जयवंत महाराज बोधले यांचे शुभ हस्ते आदरणीय दादांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पचक्र वाहुन किर्तन सोहळ्यास सुरुवात केली.संताची शिकवण,…

Read More

त्यांनी उभारलेल्या संस्थांना काही कमी पडू देणार नाही – मंत्री दत्तात्रय भरणे

वसंतदादा काळे व कुटुंबीयांचे योगदान पंढरपूर तालुक्यासाठी अनमोल त्यांनी उभारलेल्या संस्थांना काही कमी पडू देणार नाही -मंत्री दत्तात्रय भरणे पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर तालुक्याच्या विकासामध्ये वसंतदादा काळे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेले योगदान अनमोल असून वसंतदादांनी उभारलेल्या व कल्याण राव काळे पुढं घेऊन जात असलेल्या शिक्षण संस्थांना काही कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे…

Read More

सिद्धेवाडी येथे सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ लोटेवाडी या संस्थेचा 57 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

सिद्धेवाडी येथे सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ लोटेवाडी या संस्थेचा 57 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज /शुभम लिगाडे,दि.8 फेब्रुवारी – पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी येथे सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ लोटेवाडी या संस्थेचा 57 वा वर्धापनदिन जवाहरलाल नेहरू हायस्कूल सिद्धेवाडी येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात देशभक्त कै. संभाजीराव शेंडे, कै….

Read More

क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि ०८:- राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज माघ शुद्ध जया एकादशीनिमित्त श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समिती चे लेखा अधिकारी मुकेश अनेचा यांच्या हस्ते क्रीडा मंत्री दत्तात्रय…

Read More

हिरे त पहिल्यांदाच एकाच दिवशी 25 रुग्णांच्या डोळ्या वर शस्त्रक्रिया

हिरे त पहिल्यांदाच एकाच दिवशी 25 रुग्णांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया– जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी भेटून केले अभिनंदन शस्त्रक्रिया करणाऱ्या पथकातील डॉक्टरांचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी भेटून केले अभिनंदन रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी करून केले चष्मांचे वाटप धुळे,दि.8 फेब्रुवारी 2025,जिमाका वृत्तसेवा- शहरातील डॉ.भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयात एकाच दिवसात 25 रुग्णांवर तर आज 10 रुग्णांवर असे एकूण 35 नेत्र…

Read More

दूरसंवाद क्षेत्राशी संबंधित गैरव्यवहार रोखण्यासाठी दूरसंवाद विभागाने केल्या उपाययोजना

दूरसंवाद क्षेत्राशी संबंधित गैरव्यवहार रोखण्यासाठी दूरसंवाद विभागाने केल्या उपाययोजना नवी दिल्‍ली /PIB Mumbai,6 फेब्रुवारी 2025 –नागरिकांचे संरक्षण आणि सायबर गुन्हेगारी व आर्थिक गैरव्यवहार यासारख्या गुन्ह्यांमध्ये दूरसंवाद क्षेत्राच्या गैरवापराला आळा घालण्याच्या उद्देशाने दूरसंवाद विभागाने खालील उपाय योजना सुरू केल्या आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळविलेल्या संशयित मोबाईल क्रमांकांचा शोध घेण्यासाठी एक यंत्रणा विकसित करण्यात आली आहे आणि…

Read More

लाइफटाइम फास्टॅग पास नेमका फायदा कोणाला?

लाइफटाइम फास्टॅग पास: गेम चेंजर ? सरकार खाजगी कार मालकांसाठी वार्षिक आणि आजीवन टोल पास सुरू करण्याचा विचार करत आहे, जो विद्यमान FASTag प्रणालीशी एकत्रित केला जाईल. प्रस्तावित वार्षिक पासची किंमत ₹३,००० आहे तर आजीवन पासची किंमत ₹३०,००० आहे. या पासचे उद्दिष्ट राष्ट्रीय महामार्गांवर अमर्यादित प्रवेश प्रदान करणे, टोल पेमेंट सुलभ करणे आणि प्रवासाची सोय…

Read More

भावनिक राजकारणाचा चक्रव्यूह आंबेडकरी तरुण कधी भेदणार ?

भावनिक राजकारणाचा चक्रव्यूह आंबेडकरी तरुण कधी भेदणार ? लेखक – हेमंत रणपिसे निष्पक्ष सामाजिक चळवळींची समाजाला नेहमी गरज वाटत राहिली आहे. सामाजिक चळवळ समाजाला नेहमी पुढे घेऊन जाणारी ठरते. अशा निकोप सामाजिक चळवळींची देशालाही गरज आहे.मात्र सामाजिक चळवळींच्या आड काही हिंसक प्रवृत्ती आपला डाव साधत असतात. सामाजिक चळवळीचा बुरखा पांघरून काही कुटील राजकारणी भावनिक आंदोलनाची…

Read More

गोव्यात सुरक्षित प्रदूषणमुक्त आणि अपघातमुक्त रस्त्यां साठी गडकरींचा प्रयत्न

गोव्यात सुरक्षित प्रदूषणमुक्त आणि अपघातमुक्त रस्त्यांसाठी गडकरींचा प्रयत्न गोवा / ज्ञानप्रवाह न्यूज- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात ६ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी केली आहे.तसेच त्यांनी रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्यावर भर दिला असून गरज पडल्यास बुलडोझर तैनात करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. वाढती वाहनं आणि नियमांचे पालन न करणे यामुळे सातत्याने होणारी कोंडी आणि वारंवार होणारे…

Read More

हरीऐक्य सायुज्य समाधी सोहळ्या निमित्त श्री श्री श्री १००८ महामंडलेश्वर धर्माचार्य श्री दत्तात्रय महाराज दहिवाळ १५ फेब्रुवारीस पंढरपूरात

हरीऐक्य सायुज्य समाधी सोहळ्या निमित्त श्री श्री श्री १००८ महामंडलेश्वर धर्माचार्य श्री दत्तात्रय महाराज दहिवाळ १५ फेब्रुवारीस पंढरपूरात … पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि ९- सोनार समाज दैवत श्री संत नरहरी महाराज सोनार हे सदेह पांडुरंगात विलीन झाल्याने त्यांची पुण्यतिथी न करता हरीऐक्य सायुज्य समाधी सोहळा साजरा करण्याचा संदेश देण्यासाठी श्री श्री श्री १००८ महामंडलेश्वर धर्माचार्य श्री…

Read More
Back To Top