दूध भेसळ तपासणीत दोषी आढळल्यास होणार कारवाई – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

दूध भेसळ तपासणीत दोषी आढळल्यास होणार कारवाई- अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ दूध,अन्नपदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास १८००२२२३६५ या हेल्पलाईनवर संपर्क करा मुंबई,दि.१५/०१/२०२५ : आरोग्याच्या दृष्टिकोनातून दूध हे शरीरासाठी खूप उपयुक्त असून मोठ्या प्रमाणावर दुधाचा वापर लहान बालकांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत पिण्यासाठी केला जातो.मात्र राज्यात काही ठिकाणी दुधात भेसळीचे प्रकार होत असल्याचे निदर्शनास येत आहे.त्यानुसार…

Read More

अत्यंत प्रतिकूल परिस्थिती वर मात करून स्वराज्य निर्माण करणार्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडविण्यात माँसाहेब जिजाऊंचा मोलाचा वाटा-खासदार प्रणिती शिंदे

मोहोळ तालुक्यातील कुरुल येथे राजमाता जिजाऊ आऊसाहेबांच्या चरणी खासदार प्रणिती शिंदे नतमस्तक.. मोहोळ /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३ जानेवारी २०२५-मोहोळ तालुक्यातील कुरूल येथील मावळा प्रतिष्ठान च्यावतीने आयोजित राजमाता जिजाऊ जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमास खासदार प्रणिती शिंदे उपस्थित राहून राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून नतमस्तक झाल्या.सर्वांचे स्वागत रामभाऊ लांडे यांनी केले. यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते…

Read More

रुकडी कार्यक्रमादरम्यान गर्दी नियंत्रणासह वाहतूक व्यवस्था,पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल यासाठी प्रशासनाने सनियंत्रण करावे- जिल्हाधिकारी अमोल येडगे

रुकडी येथील कार्यक्रमादरम्यान गर्दी नियंत्रणासह वाहतूक व्यवस्था तसेच पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल यासाठी प्रशासनाने सनियंत्रण करावे- जिल्हाधिकारी अमोल येडगे अष्टापद तीर्थ रुकडी या ठिकाणी 19 ते 25 जानेवारी दरम्यान होणाऱ्या पंचकल्याणिक पुजेबाबत जिल्हा व तालुका प्रशासनाला सूचना कोल्हापूर,दि.14 : अष्टापद तीर्थ रुकडी या ठिकाणी 19 ते 25 जानेवारी दरम्यान आदिनाथ तीर्थकरांचे भव्य पंचकल्याणिक पूजा होणार…

Read More

छत्रपती शिवाजी महाराजां च्या नावाने आयोजित होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धांसाठी यापुढे एक कोटींचा निधी–उपमुख्यमंत्री अजित पवार

२३ व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आयोजित होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धांसाठी यापुढे एक कोटींचा निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती,दि.१५: गणेश वंदना, ढोलताशा पथक, ‘लेझर शो’, महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन घडविणारे लोकसंगीत, लक्ष्यवेधी हीप हॉप नृत्य फटाक्यांची आतषबाजी आणि प्रेक्षकांनी भरगच्च भरलेले मैदान अशा…

Read More

आपल्या या प्रेमातून कधीच उतराई होता येणार नाही असंच आपलं प्रेम कायम सोबत असू द्या – आमदार अभिजीत पाटील

आमदार झाल्याबद्दल माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांचा मक्का मस्जिद जमातीच्या वतीने सत्कार आपल्या या प्रेमातून कधीच उतराई होता येणार नाही असंच आपलं प्रेम कायम सोबत असू द्या – आमदार अभिजीत पाटील करकंब/ज्ञानप्रवाह न्यूज- करकंब ता.पंढरपूर येथील मक्का मस्जिद जमातीच्यावतीने आमदार झाल्याबद्दल माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मी…

Read More

वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्या साठी उपाययोजना-वनमंत्री गणेश नाईक

वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना – वनमंत्री गणेश नाईक मुंबई,दि.१४/०१/२०२५ – वन्यप्राणी त्यांचा अधिवास सोडून मानवी वस्तीत येऊ नयेत यासाठी उपाययोजना करण्यात येत असून ब्रिटिश कालखंडात केलेल्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. वन्य प्राणी हे खाद्यासाठी मानवी वस्तीत प्रवेश करत असल्याने त्यांच्या अधिवासातच खाद्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे.यामुळे वन्य प्राण्यांचे मनुष्यावर हल्ले होणार नाही, अशी माहिती…

Read More

महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर आधारीत विशेष चित्ररथ

महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर आधारीत विशेष चित्ररथ कोल्हापूर शहरानंतर पन्हाळा, वारणा, कागल व इचलकरंजी येथे जाणार अभ्यासक, इतिहास संशोधक व नागरीकांनी महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर आधारीत विशेष चित्ररथाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

Read More

महाकुंभ मेळ्यासाठी जाणार्‍या रेल्वेवर दगडफेक करणार्‍यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करा-हिंदु जनजागृती समिती

महाकुंभ मेळ्यासाठी जाणार्‍या रेल्वेवर दगडफेक करणार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करा-हिंदु जनजागृती समिती मुंबई,दि.१३/०१/२०२५ – गुजरातमधील सूरत येथून महाकुंभ मेळ्याच्या पवित्र स्नानासाठी प्रयागराजला जात असलेल्या ताप्ती गंगा एक्सप्रेस ट्रेनच्या बी ६ कोचवर महाराष्ट्रातील जळगावजवळ दगडफेक करण्यात आली.महाकुंभ मेळ्या सारख्या पवित्र यात्रेदरम्यान घडलेल्या या घटनेमुळे हिंदू समाजाच्या भावनांना ठेच पोहोचली आहे.धार्मिक यात्रेकरूंवर होणार्‍या…

Read More

ऑनर किलिंग रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सुरक्षागृह या निर्णयाची प्रभावी अंमल बजावणी करावी – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

ऑनर किलिंग रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सुरक्षागृह या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे मुंबई,दि.१३ जानेवारी २०२५ : आंतरजातीय आणि आंतरधर्मीय जोडप्यांना लग्नानंतर सुरुवातीच्या काळात सुरक्षित निवारा महत्त्वाचा असतो.आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अनेकदा गंभीर होत असून अशा प्रकरणात बेदम मारहाण ते खुना पर्यंतच्या घटना घडतात.ऑनर किलिंग रोखण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात…

Read More

भोर आणि वेल्हे येथे विकास आणि एकात्मतेची वाटचाल: सायबेजआशा ट्रस्टचे प्रेरणादायी उपक्रम

भोर आणि वेल्हे येथे विकास आणि एकात्मतेची वाटचाल: सायबेजआशा ट्रस्टचा प्रेरणादायी उपक्रम भोर/ज्ञानप्रवाह न्यूज –भोर आणि वेल्हे तालुक्यांमध्ये सायबेजआशा ट्रस्टने गावांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. शेती विकास, सार्वजनिक विकास कामे, महिलांचा सशक्तीकरण आणि कौशल्य विकास या क्षेत्रांमध्ये ट्रस्टच्या उपक्रमांमुळे अनेकांचे जीवन बदलले असून, समाजामध्ये एकतेची भावना निर्माण झाली आहे. ट्रस्टने…

Read More
Back To Top