पंढरपूरचे डॉ शीतल शहा कुरेश कॉन्फरन्सकडून सन्मानित

पंढरपूरचे डॉ शीतल शहा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत कुरेश कॉन्फरन्सकडून डॉ शीतल शहा यांचा सत्कार पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- राष्ट्रीय पुरस्काराने नुकतेच सन्मानीत झालेले पंढरपूरचे सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ शीतल शहा यांचा कुरेश कॉन्फरन्सच्यावतीने पंढरपूर येथे हृद्य सत्कार करणेत आला . गेली ४ दशके पंढरपूर सारख्या निमशहरी, बालरुग्णांची अखंडीत, अविरत, निष्ठापूर्वक, श्रध्दा आणि ध्येयाने सेवा बजावणारे…

Read More

भिमा कोरेगाव ऐतिहासिक विजयस्तंभ स्मारकासाठी 200 एकर जमीन व 200 कोटी निधीची तरतुद करा- केंद्रीय राज्यमंत्री आठवले

भिमा कोरेगाव ऐतिहासिक विजयस्तंभ स्मारकासाठी 200 एकर जमीन आणि 200 कोटी निधीची तरतुद करावी- केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले मुंबई/पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज- भिमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला दरवर्षी आंबेडकरी जनता दि.1जानेवारी रोजी विनम्र अभिवादन करते. देशभरातुन आंबेडकरी जनता भिमा कोरेगाव येथील विजय स्तंभास अभिवादन करण्यास एकत्र येते.यामुळे त्या स्मारक सभोवतालची 200 एकर ज़मिन ऐतिहासिक शौर्यस्तंभाच्या स्मारकासाठी…

Read More

महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत ठरल्याप्रमाणे पंढरपूर येथे मंदिर तेथे सामूहिक आरतीला प्रारंभ

शिर्डी येथील महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत ठरल्याप्रमाणे पंढरपूर येथील संत नामदेव महाराज पायरी येथे मंदिर तेथे सामूहिक आरतीला प्रारंभ पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि :०२/०१/२०२५- मंदिरांवरील तसेच मंदिराच्या भूमीवरील अतिक्रमणे तात्काळ हटवण्यात यावी या मागणीसाठी दर आठवड्याला मंदिर तेथे सामूहिक आरती करण्याचा निर्णय नुकताच शिर्डी येथे महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत एक हजारांहून अधिक मंदिरांच्या विश्वस्तांनी घेतला होता.त्या अनुषंगाने…

Read More

कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग करून मंत्रालयातील सुरक्षा भक्कम करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग करून मंत्रालयातील सुरक्षा भक्कम करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी घेतला मंत्रालय सुरक्षेचा आढावा मुंबई,दि.2 : राज्याच्या कानाकोपऱ्यातून आपल्या कामाच्या पुर्ततेसाठी नागरिक मंत्रालयात येत असतात.त्यामुळे मंत्रालया मध्ये भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असते.परिणामी मंत्रालयातील सुरक्षा यंत्रणेवर ताण पडतो.मंत्रालयात येणारे नागरिक, येथील अधिकारी व कर्मचारीवृंद यांना विनासायास, सुलभ प्रवेश मिळावा आणि सुरक्षा पण…

Read More

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन पंढरपूर,दि.०२/०१/२०२५- राज्याचे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला….

Read More

पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडाकेबाज कामगिरी,जिवे ठार मारण्याचा कट करणाऱ्यांना घेतले ताब्यात

पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडाकेबाज कामगिरी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर शहरामध्ये बाहेरून येवून जिवे ठार मारण्याचा कट करणाऱ्यांना ताब्यात घेवुन गुन्हे प्रकटीकरण शाखेने केले ०१ पिस्टल,०३ जिवंत काडतुस, ०१ तलवार व ०१ चाकु जप्त केला. पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंध करणे करीता दि.२६/१२/२०२४ रोजी रात्री गस्त करीत असताना कराड रोड…

Read More

सर्व जगताचे सुख आईच्या मायेत आहे – गहिनीनाथ महाराज औसेकर

सर्व जगताचे सुख आईच्या मायेत आहे – गहिनीनाथ महाराज औसेकर वाडी कुरोली ता.पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – सर्व जगताचे सुख आईच्या मायेत आहे असे प्रतिपादन गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले ते श्रीमती मालन वसंतराव काळे यांच्या ७१ व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त वाडीकुरोली येथे आयोजित कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर धनश्री परिवाराचे प्रमुख शिवाजी काळुंगे, शोभाताई काळुंगे, भागवत…

Read More

महायुतीला मिळालेल्या नेत्रदीपक यशाबद्दल नवस फेडत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतले आई एकविरा देवीचे दर्शन

महायुतीला मिळालेल्या नेत्रदीपक यशाबद्दल नवस फेडत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतले आई एकविरा देवीचे दर्शन पुणे दि. १ जानेवारी २०२५ : पुणे जिल्ह्यात लोणावळा परिसरातील वेहेरगाव-कार्ला नावाने प्रसिद्ध असणारा गड आहे. या गडावर एकविरा आई आदिशक्ती म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध असे हे देवीचे जागृत देवस्थान मानले जाते. आज १ जानेवारी २०२५…

Read More

प्रगतीशील महाराष्ट्र, गतीशील महाराष्ट्राच्या निर्धारासाठी एकजूट करुया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रगतीशील महाराष्ट्र, गतीशील महाराष्ट्राच्या निर्धारासाठी एकजूट करुया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कष्टकरी, शेतकऱ्यांसह सगळ्यांना घेणार सोबत , नववर्षाच्या पूर्वसंध्येला दिल्या नागरिकांना शुभेच्छा मुंबई,दि.३१:- नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. प्रगतीशील महाराष्ट्राला आणखी गतीशील बनवायचे आहे.त्यासाठी आपण सगळ्यांनी.. महाराष्ट्र आता थांबणार नाही…अशी प्रतिज्ञा करूया, एकजूट करुया असा निर्धार व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा…

Read More

ग्रामीण भागात घरकुल योजनेला बळकटी देणार – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

ग्रामीण भागात घरकुल योजनेला बळकटी देणार – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वीकारला पदभार मुंबई,दि.३१ : येणाऱ्या काळात ग्रामीण भागातील मूलभूत सोयी-सुविधा अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार गरिबांना घरकुल मिळण्यासाठी, या योजनेला अधिक बळकटी देण्यासाठी १०० दिवसांत २० लाख घरकुलांना मान्यता देण्याचा संकल्प असल्याचे ग्रामविकास…

Read More
Back To Top