वाखरी येथे संत बाळूमामा भंडारा,भाकणूक कार्यक्रम संपन्न

वाखरी येथे संत बाळूमामा भंडारा व भाकणूक कार्यक्रम संपन्न पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८/१२/२०२४- पंढरपूर तालुक्यातील वाखरी ग्रामपंचायत हद्दीतील बावन्न एकर येथे श्री.संत बाळूमामा मंदिर असून येथे तिर्थक्षेञ आप्पाचीवाडी कुर्ली व मेतके येथे भाकणूक सांगणारे भगवान महाजन ढोणे व सिद्धार्थ महाराज यांच्या भाकणूकीबरोबर महाभंडारा व तसेच नाथांचा दरबार या कार्यक्रमाचे आयोजन बावन्न एकर वाखरी येथील बाळूमामा ठाणचे आप्पा…

Read More

कर विभागात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

मंगळवेढा नगरपालिकेतील कर विभागात आर्थिक गैरव्यवहाराची सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी- मनमानी कारभार अधिकारी करत असले तरी सर्वसामान्य जनतेने कर रूपाने भरलेल्या पैशात कर्मचार्यांने गैरव्यवहार केल्याच्या विरोधात नगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांने तक्रार केल्याने नगरपालिकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. मंगळवेढा नगरपालिके तील करवसुलीमध्ये झालेल्या घोटाळ्याविषयी दत्तात्रय इंगळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करत संबंधितांवर कारवाई करण्याची…

Read More

मोटरसायकल हळू चालव म्हटल्याच्या कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ,दोघां विरोधात गुन्हा दाखल

मोटरसायकल हळू चालव म्हटल्याच्या कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण,दोघांविरोधात गुन्हा दाखल मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी : नागणेवाडीतून वेगात मोटर सायकल चालवणार्‍यास मोटर सायकल हळू चालव असे म्हटल्याच्या कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ करुन काठीने बेदम मारहाण केल्याप्रकरणी ओंकार सुर्यवंशी, नाना जगताप या दोघांविरुध्द अनुसुचीतजाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाने, यातील…

Read More

बोट दुर्घटनाग्रस्तांना योग्य मदत करण्यात येईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गेट वे हून एलिफंटाकडे जाताना बोट उलटली; घटना दुर्दैवी दुर्घटनाग्रस्तांना योग्य मदत करण्यात येईल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, दि. १८ : मुंबई येथील गेट वे हून एलिफंटाकडे जाताना बोट उलटली. ही घटना अतिशय दुर्दैवी व दुःखद आहे. अंदाजे सात ते आठ जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरु आहे. दुर्घटनाग्रस्तांना योग्य मदत करण्यात येईल असे, निवेदन…

Read More

जातनिहाय जनगणना करून आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा – आमदार अभिजीत पाटील

जातनिहाय जनगणना करून आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा – आ.अभिजीत पाटील माढाचे आ.अभिजीत पाटील यांनी मांडले लोकहिताचे अनेक प्रश्न एमआयडीसी चा लवकरच प्रश्न मार्गी लागणार,माढा शहराच्या पाणी प्रश्नाला पहिल्याच दिवशी घातला हात नागपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये ३० वर्षाची सत्ता उलटून टाकत मतदार संघात परिवर्तन घडवले आहे. आमदार अभिजीत पाटील यांना आमदार केल्याची कसर…

Read More

उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांच्याकडून अधिवेशन तयारीचा आढावा

उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांच्याकडून अधिवेशन तयारीचा आढावा व्यवस्थेबाबत अधिकाऱ्यांना दिले निर्देश ,दोनही सभागृह व परिसराची पाहणी नागपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.15 : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार दिनांक 16 डिसेंबर पासून सुरु होत आहे. त्या अनुषंगाने विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ निलम गोऱ्हे यांनी तयारीचा आढावा घेतला.अधिवेशन कालावधीत कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणांना…

Read More

सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी जबाबदार पोलिसांना बरखास्त करावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी जबाबदार पोलिसांना बरखास्त करावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.15 – परभणीत संविधान अवमान घटनेच्या निषेध आंदोलना नंतर पोलिसांनी आंदोलकांना बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.त्यात आंदोलनात नसलेल्या कायद्याचा विद्यार्थी असणाऱ्या भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी याचा कोठडीत झालेला मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करावी.या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी.या प्रकरणी…

Read More

वाहनांसह 730100/- सुगंधी माल मंगळवेढा पोलिसांनी केला जप्त

वाहनांसह 730100/- सुगंधी माल मंगळवेढा पोलिसांनी केला जप्त मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी, दि.14/12/2024- कर्नाटक राज्यातून मंगळवेढ्याकडे बेकायदा गुटखा सुगंधी पदार्थ घेणारे वाहने टाटा जेस्ट वाहन क्रमांक केए-13, सी-3861 हे पकडले आणि वाहनांसह एकूण 730100/- माल जप्त केला आहे.याबाबत उमेश सुभाष भुसे, वय-35 वर्षे सहायक आयुक्त यांचे कार्यालय अन्न व औषध प्रशासन सोलापूर यांनी मंगळवेढा पोलिस…

Read More

मंगळवेढा शहराजवळ वाहनासह 27 लाखाचा गुटखा पोलीसांनी पकडत केला तिघांविरुध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा शहराजवळ वाहनासह 27 लाखाचा गुटखा पोलीसांनी पकडत केला तिघांविरुध्द गुन्हा दाखल मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी,दि. १४/१२/२०२४ : कर्नाटक राज्यातून मंगळवेढा शहराकडे बेकायदा गुटखा घेवून येणारे वाहन अन्न औषध प्रशासन व मंगळवेढा पोलीस यांनी सापळा लावून पकडले असून यामध्ये 27 लाख 03 हजार 400 रुपये किंमतीचे वाहनासह मुद्देमाल जप्त करुन या प्रकरणी संदीप रामचंद्र लाड…

Read More

एकीकडे ते स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरे करत आहेत तर दुसरीकडे राज्यघटनेचा अपमान करत आहेत- खा. प्रणितीताई शिंदे

परभणीतील संविधान प्रतीकृतीची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, मागासवर्गीय निरपराध लोकांची अटक बंद करा खासदार प्रणितीताई शिंदे यांची मागणी भाजपचे दोन चेहरे उघड झाले आहेत, एकीकडे ते स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरे करत आहेत तर दुसरीकडे भारतीय राज्यघटनेचा अपमान करत आहेत संसद प्रवेशद्वारासमोर खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यासह महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील खासदारांचे आंदोलन नवी दिल्ली,दि.१४ डिसेंबर २०२४…

Read More
Back To Top