मी फक्त बोलत नाहीतर करून दाखवतो – आमदार समाधान आवताडे
विकासाची दृष्टी नसणाऱ्यांना विकास निधीचे महत्व कसं कळणार -आ समाधान आवताडे मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज- मी राजकारणात केवळ आमदारकीसाठी आलो नाही तर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवून दुष्काळी तालुका हा कलंक पुसण्यासाठी आपली सेवा करण्यासाठी आलो असल्यामुळे मी हजारो कोटींचा निधी आणू शकलो परंतु झालेल्या विकास कामांच्या निधीवर अर्थहीन भाष्य करणाऱ्यांना विकासाची कोणतीही दृष्टी नसल्यामुळे त्यांना…
