श्री गणपती फार्मसीच्या प्राध्यापकांचे पुस्तक प्रकाशीत
पंढरपूर/ संतोष मोरे
मौजे अकोले खुर्द (ता. माढा) येथील श्री गणपती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रूपाली बेंदगुडे, डॉ. सचिन सकट आणि प्रा. कोमल जगताप यांनी फार्माकोलॉजिकल ॲन्ड टॉक्सिकोलॉजिकल स्क्रिनिंग मेथड्स भाग १ हे पुस्तक प्रकाशित केले. प्रथम वर्ष एम. फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असलेल्या या पुस्तकात अभ्यासक्रम मुद्देसूद व सोप्या भाषेत सादर केल्यामुळे विद्यार्थ्यांना अधिकोत्तर समज होणार आहे, असे प्राचार्या डॉ. रूपाली बेंदगुडे यांनी सांगितले.
हे पुस्तक फार्मसी काऊन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्लीच्या अभ्यासक्रमानुसार व ब्रिलियंट पब्लिकेशन हाऊस यांच्या सहकार्याने प्रकाशित झाले आहे. या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष बाबा येडगे, संस्थेचे सचिव डॉ. आर. डी. बेंदगुडे यांनी या यशामुळे महाविद्यालयाची शैक्षणिक उंची अधिक वाढेल, असा विश्वास व्यक्त केला.<img class=”alignnone size-medium wp-image-44225″ src=”https://pm.nflive.in/wp-content/uploads/2026/08/IMG-20260807-WA0343-261×300.jpg” alt=”श्री गणपती फार्मसीच्या प्राध्यापकांचे पुस्तक प्रकाशीत
पंढरपूर/ संतोष मोरे
मौजे अकोले खुर्द (ता. माढा) येथील श्री गणपती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रूपाली बेंदगुडे, डॉ. सचिन सकट आणि प्रा. कोमल जगताप यांनी फार्माकोलॉजिकल ॲन्ड टॉक्सिकोलॉजिकल स्क्रिनिंग मेथड्स भाग १ हे पुस्तक प्रकाशित केले. प्रथम वर्ष एम. फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असलेल्या या पुस्तकात अभ्यासक्रम मुद्देसूद व सोप्या भाषेत सादर केल्यामुळे विद्यार्थ्यांना अधिकोत्तर समज होणार आहे, असे प्राचार्या डॉ. रूपाली बेंदगुडे यांनी सांगितले.
हे पुस्तक फार्मसी काऊन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्लीच्या अभ्यासक्रमानुसार व ब्रिलियंट पब्लिकेशन हाऊस यांच्या सहकार्याने प्रकाशित झाले आहे. या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष बाबा येडगे, संस्थेचे सचिव डॉ. आर. डी. बेंदगुडे यांनी या यशामुळे महाविद्यालयाची शैक्षणिक उंची अधिक वाढेल, असा विश्वास व्यक्त केला.” width=”261″ height=”300″ />