भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी
[ad_1] facebook भोसरीचे विधानसभेचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. शनिवारी उदयकुमार राय नावाच्या माणसाने पिंपरी चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला आणि आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची सुपारी मला मिळाली असे सांगितले. त्या नंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आणि पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत त्याला अटक केली. पोलिसांनी…
