विमानात बॉम्बची धमकी,तुर्कस्तान विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांसाठी विस्ताराने मुंबईतून पर्यायी विमान पाठवले
[ad_1] मुंबईहून फ्रँकफर्टला जाणाऱ्या विस्तारा बोईंग 787 विमानात बॉम्ब असल्याच्या वृत्ताने शुक्रवारी खळबळ उडाली होती. सुरक्षेच्या कारणास्तव हे विमान तुर्कस्तानच्या एरझुरम विमानतळावर उतरवण्यात आले. मात्र, आता प्रवाशांच्या अडचणींना लक्षात घेत विस्ताराने पर्यायी विमाने पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. विमानात बॉम्ब असल्याचा मेसेज विमानाच्या टॉयलेट मध्ये टिश्यू पेपरवर मिळाल्यावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विमान तुर्कीस्तानच्या एरझुरम विमानतळावर वळविले. नंतर…
