पूजा खेडकर यांनी दाखल केलेले अपंगत्व प्रमाणपत्र तपासात बनावट आढळले

[ad_1] माजी आयएएस ट्रेनी अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या स्टेटस रिपोर्ट मध्ये पूजा खेडकर यांनी दाखल केलेले अपंगत्व प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळले आहे.  पोलिसांनी दिलेल्या स्टेट्स रिपोर्ट मध्ये पूजा खेडकर ने नागरी सेवा परीक्षा 2022 आणि 2023 दरम्यान बनावट प्रमाणपत्र दाखल केले आणि त्यात तिचे नाव बदलले…

Read More

मुंबईत भावाच्या लग्नासाठी ठेवलेली 22 लाखांची रोकड आणि दागिने घेऊन मुलगी पळाली

[ad_1] भावाच्या लग्नासाठी वडिलांनी पै पै जोडलेले 22 लाखांची रोकड आणि दागिने घेऊन एक महिला पसार झाली. गेल्या मे महिन्यांपासून ही महिला बेपत्ता होती. वडिलांनी मुलीच्या विरोधात तक्रार दाखल केल्यांनतर आरोपी मुलीला पोलिसांनी अटक केली आहे. मुलीने सहा वर्षांपूर्वी एका पुरुषाशी लग्न केल्याचे सत्य लपवून ठेवले होते.    ही घटना मुंबईच्या वनराई ठाण्याच्या परिसरातील आहे….

Read More

महिला अत्याचारांवर आरएसएस ने जलद न्याय देण्याची मागणी केली

[ad_1] केरळ मध्ये पलक्कड येथे राष्ट्रीय स्वयं सेवक संघ(RSS) ने तीन दिवसांच्या समन्वय बैठकीत महिला सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला. महिलांवरील होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात जलद न्याय मिळावा या नाही  कायदेशीर चौकट निर्माण करण्यावर राज्य आणि केंद्र सरकारने भर द्यावी.  कायदेशीर चौकट मजबूत करणे, समाजात जागरूकता वाढवणे, तसेच डिजिटल सामग्रींशी संबंधित समस्यांचे निराकरण करणे आवश्यक होते. ओटीटी…

Read More

तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कधीच कोसळला नसता, नितीन गडकरी यांचे वक्तव्य

[ad_1] सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी सध्या राज्यात राजकीय वातावरण तापले आहे.विरोधक सत्ताधारी यांना निशाणा बनवत आहे. या प्रकरणात स्ट्रक्चरल कन्सल्टन्ट चेतन पाटील आणि शिल्पकार जयदीप आपटेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चेतन पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे. या वर प्रतिक्रिया देत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले, जर…

Read More

गणेशोत्सवात दारूविक्री बंद, रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

[ad_1] यंदाचा गणेशोत्सव 7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2024 या दिवसांमध्ये साजरा केला जाणार आहे. या काळात शांतता राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व देशी/विदेशी दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.   गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. श्रीगणेशाच्या आगमनाची जय्यत तयारी सर्वदूर सुरू आहे. विशेषत: महाराष्ट्रातील गणेश मंडळे गेल्या महिनाभरापासून बाप्पाच्या स्वागताच्या तयारीत व्यस्त आहेत. मंडपाची…

Read More

मुंबईमध्ये कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू

[ad_1] मुंबई मधील मलाड परिसरामध्ये काल रात्री जलद गतीने जाणाऱ्या कार च्या धडकेत 27 वर्षाच्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. आरोपी चालक महिलेला घेऊन रुग्णालयात गेला. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.     मलाड पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील चौकशी करित आहे.       मिळालेल्या माहितीनुसार  27 वर्षाची…

Read More

महिलांच्या विकासाशिवाय देशाचा विकास होणं शक्य नाही – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व ग्रंथाचे प्रकाशन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते उत्कृष्ट संसदपटू व उत्कृष्ट भाषण पुरस्कारांच वितरण मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,३ सप्टेंबर- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व ग्रंथाचे प्रकाशन तसेच उत्कृष्ट संसदपटू व उत्कृष्ट भाषण पुरस्कारांचा वितरण समारंभ आज…

Read More

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला धक्का, फडणवीसांच्या जवळच्या नेत्याने सोडले भाजप

[ad_1] Samarjeet Ghatge Facebook मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा झटका बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. समरजीत हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते आहे. तसेच समरजीत यांनी त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित होते….

Read More

पुण्यासह महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

[ad_1] पुण्यासह महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, वाचा हवामान अहवाल- आज कुठे पाऊस पडेल? मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नीगिरी, कोकणातील काही भाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव आणि परभणी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. मराठवाड्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात…

Read More

ठाण्यात गणपती मिरवणुकीत काचेच्या बाटल्या फेकल्यामुळे हाणामारी, 5 जखमी

[ad_1] ठाणे जिल्ह्यात डोंबिवली शहरात टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी गणपतीच्या मिरवणुकीत काचेच्या बाटल्या फेकल्यावरून हाणामारी झाली त्यात 5 जण जखमी झाले.  सदर घटना रविवारी रात्रीची आहे एका 22 वर्षीय तरुणाने मिरवणुकीत भाग घेत असलेल्या अल्पसंख्यांक समुदायातील काही लोकांवर काचेची बाटली फेकली. त्यात तरुणांसह तीन जण जखमी झाले. मिरवणुकीत काही जणांनी तरुणाला पकडून चौकशी केली…

Read More
Back To Top