नेपाळ विमान दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू, अपघाताच्या कारणांबाबत कोणती माहिती समोर?
[ad_1] नेपाळची राजधानी काठमांडूहून जाणारे विमान आज बुधवारी सकाळी (24 जुलै) त्रिभुवन विमानतळावर कोसळल्याचं सौर्य एअरलाइन्सने सांगितलं. या दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. सौर्य एअरलाइन्सच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, विमानात क्रू मेंबर्स आणि एअरलाइनचे कर्मचारी असे एकूण 19 जण होते.या दुर्घटनेत केवळ पायलट बचावला आहे. पायलटवर सध्या उपचार सुरू आहेत. बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार फ्लाइटमध्ये केवळ…
