मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळणार का? मनोज जरांगेचा भाजपला प्रश्न
[ad_1] मराठा आरक्षणाला लढा देणारे मनोज जरांगे हे पुन्हा शनिवार पासून उपोषणाला बसले आहे. अंतरवाली सराटी गावात 20 जुलै पासून बसले आहे. मराठा समाजातील सगेसोयरे नात्याला कुणबी म्हणून मान्यता देणाऱ्या अधिसूचनेची तातडीने अंमलबजावणी सरकारने करावी अशी मागणी करत आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळणार आहे की नाही हे भाजपने स्पष्ट करण्याचे…
