गर्भपाताच्यावेळी प्रेयसीचा मृत्यू; तिचा मृतदेह फेकल्यावर तिच्या जिवंत मुलांनाही नदीत फेकलं

[ad_1] गर्भपात करताना मृत्यूमुखी पडलेली महिला आणि तिच्या दोन जिवंत मुलांना थेट इंद्रायणी नदीमध्ये फेकून देण्याचा प्रकार मावळ तालुक्यात घडला आहे. यात या दोन्ही मुलांचाही मृत्यू झाला आहे.महिला बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पालकांनी दाखल केली होती. तिचा शोध घेत असताना हा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे.   या प्रकरणी आता पोलिसांनी संबंधित महिलेचा प्रियकर गजेंद्र…

Read More

या देशातील महिलांना एक वेळचे जेवण मिळवण्यासाठी आपल्याच देशाच्या लष्करातील सैनिकांसोबत सेक्स करावे लागत आहे

[ad_1] Sudan Civil War :युद्ध कोणतेही असो नेहमीच नुकसानदायक आहे. सुदान हा उत्तर-पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने आफ्रिकेतील तिसऱ्या क्रमांकाचा हा देश दीर्घकाळ युद्धात अडकला आहे. या युद्धाचा सर्वात वाईट परिणाम येथील महिलांवर झाला आहे ज्यांना स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी  लष्कराच्या सैनिकांसोबत लैंगिक संबंध करायला भाग पडले जात आहे. 1956 मध्ये…

Read More

व्यावसायिक वादातून साथीदाराने केले व्यावसायिकाचे अपहरण, पुणे पोलिसांनी सुटका केली

[ad_1] व्यावसायिक वादातून एका 30 वर्षीय व्यावसायिकाची तीन जणांनी 22 जुलै रोजी अपहरण केले. या प्रकरणी तिघांना अटक केली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय कापड व्यावसायिक हेमंत कुमार रावल यांनी कपूरी राम घांची, प्रकाश पवार आणि गणेश पात्रा या तिघांसोबत कापडाचा व्यवसाय सुरु केला. घांची हा रावलला अहमदाबादहून कापड पुरवायचा आणि रावल त्या कपड्यांचा पुरवठा…

Read More

मुंबई: ऑटोरिक्षाची रस्ता पार करीत असलेल्या 2 जणांना धडक, एकाचा मृत्यू

[ad_1] मुंबई: बांद्रामध्ये एक जलद गतीने येणाऱ्या ऑटोरिक्षाने रस्ता पार करीत असलेल्या दोन जणांना धडक दिली आहे.या अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. तर दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झालेला आहे.  ही घटना 16 जुलै ला बांद्रा मध्ये घडली असून त्याचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे.   बांद्रा मध्ये दोन लोक रस्ता पार करीत होते….

Read More

राऊस एव्हेन्यू न्यायालयाने आप नेत्या आतिशीला जामीन मंजूर केला

[ad_1] दिल्ली सरकारमधील मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते आतिशी मंगळवारी राऊस एव्हेन्यू कोर्टात पोहोचले. जिथे मानहानीच्या प्रकरणात आतिशीला 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. भाजप नेते प्रवीण शंकर कपूर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात त्यांना समन्स बजावण्यात आले होते.   आतिशी यांच्यावर भाजपवर खोटे आरोप करून पक्षाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप…

Read More

कमला हॅरिस यांना डेमोक्रॅट्सकडून पुरेसा पाठिंबा, अंतिम उमेदवारी कधी मिळणार?

[ad_1] कमला हॅरिस यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रतिनिधींचा पुरेसा पाठिंबा मिळत असल्याचं सांगण्यात येत आहे. सोमवारी संध्याकाळी असोसिएटेड प्रेसने केलेल्या सर्वेक्षणात हॅरिस यांना पक्षातील मतदानाच्या पहिल्या फेरीत नामांकन जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या 1,976 पेक्षा जास्त प्रतिनिधींचे समर्थन मिळाले. अमेरिकेत अध्यक्षीय शासन प्रणाली आहे. त्याठिकाणी राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवायची असेल तर त्याआधी संबंधित उमेदवाराला स्वत:च्या पक्षाकडून…

Read More

पावसाचा हाहाकार, महाराष्ट्र-गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

[ad_1] देशभरामध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. भारतात अनेक राज्यामध्ये पूर स्थिती निर्माण झाली आहे. लोकांना अनेक समस्यांचा सामाना करावा लागत आहे. मान्सून विभागाने 23 जुलै ला मध्यप्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, ऊत्तराखंड, ओडिसा, गोवा या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.    राजधानी दिल्लीमध्ये 24 जुलै पर्यंत पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच येत्या…

Read More

शरद पवारांना भ्रष्टाचाराचे सूत्रधार म्हटल्याने सुप्रिया सुळेंनी दिले अमित शहांना प्रत्युत्तर

[ad_1] केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कडाडून हल्ला चढवला आणि त्यांना देशातील भ्रष्टाचाराचे प्रमुख म्हणून वर्णन केले. यानंतर महाराष्ट्राचे राजकीय तापमान वाढले. भाजपचे नेते अमित शहा यांनी त्यांचे वडील आणि पक्षाचे सुप्रिमो शरद पवार यांच्यावर केलेले भाष्य ऐकून मला हसू आल्याचे राष्ट्रवादीच्या (शरद…

Read More

मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण वादाचा जनक भाजप आहे नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला

[ad_1] महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी या वादाचा जनक भारतीय जनता पक्ष आहे. त्यांनीच मराठा आरक्षणाबाबत राज्य पेटवले आहे. भाजप यावर तोडगा काढणार नाही. पटोले म्हणाले की, शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला गेले आहेत. यावर आता शरद पवारच उत्तर देतील.   नाना पटोले म्हणाले की, अमित शहा…

Read More

कमला हॅरिस: कृष्णवर्णीयांचा आवाज बुलंद करणाऱ्या वकील अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीपर्यंत कशा पोहोचल्या?

[ad_1] अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला अवघे चार महिने शिल्लक आहेत. अशा वेळी या निवडणुकीनं रंजक वळण घेतलं आहे. जो बायडन यांची माघार आणि राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी त्यांनी कमला हॅरिस यांना दर्शवलेला पाठिंबा यामुळं निवडणुकीची रंगत वाढणार अशी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्राध्यक्ष पदासाठी झालेल्या डिबेटमध्ये बायडन यांची कामगिरी पाहता, त्यांच्यावर उमेदवारी सोडण्यासाठी प्रचंड दबाव होता. अखेर…

Read More
Back To Top