पंतप्रधान मोदींनी निवृत्तीची घोषणा करण्यासाठी आरएसएस कार्यालयात भेट देण्याचा संजय राऊतांचा दावा
[ad_1] पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरातील संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. या मागील कारणांचा मोठा खुलासा संजय राऊतांनी केला आहे. ALSO READ: आरएसएस स्वयंसेवक स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी काम करतात-मोहन भागवत मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना यूबीटीचे नेते संजय राऊत म्हणाले. पंतप्रधान नरेंद्रमोदींनी निवृत्तीची घोषणा करण्यासाठी नागपूरच्या संघ मुख्यालयाला भेट दिली. माझ्या माहितीनुसार, त्यांनी गेल्या 10 वर्षात…
