एटीएममधून पैसे काढणे झाले महाग, आरबीआयचा नवीन नियम जाणून घ्या
[ad_1] ATM Cash Withdrawal Charges : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने जाहीर केले आहे की ग्राहक त्यांच्या बँकेच्या एटीएममधून दरमहा पाच मोफत व्यवहार (आर्थिक आणि गैर-आर्थिक दोन्ही) करू शकतात परंतु ही मर्यादा ओलांडल्यानंतर, या वर्षी मे पासून प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी जास्तीत जास्त २३ रुपये शुल्क आकारले जाईल.आरबीआयने सांगितले की, याशिवाय ग्राहक इतर बँकांच्या एटीएममधूनही…
