मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशी गोवंश परिपोषण योजने अंतर्गत25 कोटी 44 लाख रुपयांचे अनुदान वाटप केले
[ad_1] महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्यातील 560 गोशाळांच्या खात्यात देशी गोवंश परिपोषण योजनेअंतर्गत 25 कोटी 44 लाख रुपयांचे अनुदान ऑनलाइन जमा केले, असे एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. हे अनुदान जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांसाठी आहे. ALSO READ: उद्धव ठाकरे हे आधुनिक जगाचे औरंगजेब आहे… शिवसेना नेत्याने विधानावरून गदारोळ गोशाळांमध्ये ठेवल्या जाणाऱ्या देशी…
