जेजुरी मंदीरात ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला
[ad_1] महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाच्या दर्शनासाठी हजारो भाविक येतात. भाविकांसाठी आजपासून ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्ट कडून घेण्यात आला आहे. या साठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या पुढे मंदिरात दर्शनासाठी पाश्चात्य कपड्यांवर बंदी घालण्यात आली असून मंदिरात येण्यासाठी भारतीय कपडे परिधान करणे आवश्यक आहे. ALSO READ: तुम्ही कधीही उद्धव ठाकरे होऊ शकत नाही…फडणवीसांवर उद्धव ठाकरेंची…
