मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधत जोरदार हल्लाबोल केला
[ad_1] महाराष्ट्रात विधानसभेचे अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनादरम्यान सभागृहात सरकारवर आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर झालेल्या आरोपावरून मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधत जोरदार हल्लाबोल केला आहे. ALSO READ: ठाणे पोलिसांनी बेकायदेशीरपणे राहणाऱ्या दोन बांगलादेशिंना अटक केली मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी शिवसेना युबीटी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना…
