नवी मुंबईतील एका हॉटेलमध्ये पार्टी करणाऱ्या महिलांना मंचुरियनमध्ये उंदीर आढळला
[ad_1] खाद्य पदार्थातून मृत प्राणी निघण्याचे प्रकरण समोर येतात.नवी मुंबईत एका हॉटेल मध्ये पार्टी करण्यासाठी गेलेल्या महिलांना मन्चुरिअनमध्ये उंदीर आढळल्याची घटना घडली आहे. महिलांनी हॉटेलच्या मॅनेजर कडे तक्रार करत गोंधळ घातला. ALSO READ: मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत 5 कामगारांचा मृत्यू सदर घटना ऐरोली सेक्टर 4 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने काही महिला एका…
