संविधान हे दीनदुबळ्या शक्तिहीन व्यक्तिंच्या हातातील शस्त्र : डॉ. रावसाहेब पाटील

७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बार असोशिएशनच्या विद्यमाने भीम प्रतिष्ठान च्यावतीने ॲड प्रविणसिंह रजपूत व ॲड संजीव सदाफुले यांचा विधी भूषण उपाधिने गौरवः मानवी इतिहासात न्यायाचा विचार महावीर बुध्दांनी मांडला संविधान हे दीनदुबळ्या शक्तिहीन व्यक्तिंच्या हातातील शस्त्र : डॉ.रावसाहेब पाटील सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२ जानेवारी २०२५ – परिश्रम, सातत्य आणि प्रामाणिक सेवेतून प्रतिकूल परिस्थितीतही यश संपादन करता येते.आजचे…

Read More

लीलावती इनिशिएटिव्ह या विशेष कार्यक्रमात उपस्थित राहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा

लीलावती रुग्णालयाचे परिचारिका प्रशिक्षण केंद्र आणि प्रस्तावित कॅन्सर केअर हॉस्पिटल मेयो क्लिनिक यांच्यात लेटर ऑफ इंटेन्टवर स्वाक्षरी लीलावती इनिशिएटिव्ह या विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहून रुग्णालय,डॉक्टर्स,परिचारिका व कर्मचारी वर्गास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज – मुंबईतील प्रसिद्ध लीलावती रुग्णालयाचे परिचारिका प्रशिक्षण केंद्र आणि प्रस्तावित कॅन्सर केअर हॉस्पिटल मेयो क्लिनिक यांच्यातील लेटर ऑफ…

Read More

प्रहार संघटना जनशक्ती पक्षाच्या शहर अध्यक्षपदी संदिप परचंडे तर पंढरपूर युवा तालुकाध्यक्षपदी गणेश कांबळे

प्रहार संघटना जनशक्ती पक्षाच्या शहर अध्यक्षपदी संदिप परचंडे तर पंढरपूर युवा तालुकाध्यक्षपदी गणेश कांबळे यांची निवड पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर विश्रामगृह येथे प्रहारचे संस्थापक तथा दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष मा.आ. बच्चु कडू व जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के यांच्या उपस्थितीत पंढरपूर शहर व तालुका पदाधिकारी यांच्या निवडी पार पडल्या. यावेळी प्रहार संघटनेची ओळख गोरगरीबांचे व दिन दुबळ्यांचे…

Read More

केंद्रात सरकार वाचवणे हे उध्दव ठाकरे व शरद पवार यांच्याच हातात- बच्चु कडू

केंद्रात सरकार वाचवणे हे उध्दव ठाकरे व शरद पवार यांच्याच हातात- बच्चु कडू मतदानंच चोरून घेतल तर भ्रष्टाचार काय आहे – बच्चु कडू पिक विम्यासाठी 1 रुपया का घेता-बच्चु कडू भविष्यात अजित पवार व एकनाथ शिंदे यांना सत्तेतुन बाहेर काढण्याचा भाजपचा डाव- बच्चु कडू पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर विश्रामगृह येथे प्रहार संघटनेचे संस्थापक तथा दिव्यांग…

Read More

शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेत्वाखालील शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर प्रवेश

शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेत्वाखालील शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर प्रवेश सर्वांचे शिवसेना परिवारात खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केले स्वागत परभणी /ज्ञानप्रवाह न्यूज – वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराने शिवसेनेची घोडदौड कायम ठेवणारे शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याने प्रभावित होऊन…

Read More

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन पंढरपूर,दि 21:- राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी आज पंढरपूर येथील श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्यावतीने मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज देशमुख जळगांवकर व शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात…

Read More

जिल्हा वार्षिक योजनेच्या अंमलबजावणीचा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडून आढावा

जिल्हा वार्षिक योजनेच्या अंमलबजावणीचा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडून आढावा पुणे,दि.२०: जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ च्या अंमलबजावणीचा तसेच २०२५- २६ च्या प्रारुप आराखड्यातील तरतुदींच्या अनुषंगाने कार्यान्वयन यंत्रणांचा आढावा घेऊन विविध सूचना केल्या. 2025- 26 च्या प्रारुप आराखड्यात जिल्ह्यात पाणीसाठा वाढीसाठी पाझर तलाव दुरुस्ती व गाळ काढण्याबाबतचा सविस्तर आराखडा सादर…

Read More

जिल्ह्यात 31 जानेवारीपर्यंत कलम 37 (1)(3) लागू

जिल्ह्यात 31 जानेवारीपर्यंत कलम 37 (1)(3) लागू परभणी,दि.21(जिमाका): जिल्ह्यात आगामी काळातील महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी आहे. तसेच मराठा समाजाची आरक्षणाची मागणीसाठी विविध आंदोलनाचे स्वरुप पाहता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने दि.16 ते 31 जानेवारी 2025 च्या मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) लागू करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी रघुनाथ…

Read More

पंढरपूरच्या उपनगरातील नगरपालिकेच्या खुल्या जागांवर कचराकुंड , अतिक्रमण व अनैतिक धंदे – यशवंत डोंबाळी

पंढरपूरच्या उपनगरातील नगरपालिकेच्या खुल्या जागांवर कचराकुंड , अतिक्रमण आणि अनैतिक धंदे – यशवंत जगन्नाथ डोंबाळी सामाजिक कार्यकर्ता पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूरच्या उपनगरातील नगरपालिकेच्या मालकीच्या खुल्या जागांवर अतिक्रमणे वाढलेली आहेत व कचरा टाकण्यासाठीही वापर होतोय , त्यामुळे खुल्या जागा अक्षरशः कचराकुंड झाल्या आहेत. त्यामुळे डास आणि डुकरांचा सुळसुळाट झाला असून नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण होऊन साथींच्या…

Read More

माणदेश जिल्ह्याचे, जिल्हा ठिकाण आटपाडीच व्हावे- सादिक खाटीक

माणदेश जिल्ह्याचे, जिल्हा ठिकाण आटपाडीच व्हावे- सादिक खाटीक आटपाडी दि.२०,ज्ञानप्रवाह न्यूज – नियोजित माणदेश जिल्ह्याचे जिल्हा ठिकाण आटपाडीच व्हावे या मागणीचा पुनर्उच्चार आटपाडीचे ज्येष्ट पत्रकार सादिक खाटीक यांनी केला आहे .१९८७ – ८८ पासून या मागणीसाठी सातत्याने आवाज उठवित आलेल्या सादिक खाटीक यांनी नुकतेच ११ जानेवारी रोजी या संदर्भात विस्तृत लिखाण करून सर्वांचे लक्ष वेधून…

Read More
Back To Top